AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या ‘या’ गाण्याचे व्हर्जन

‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित चित्रपटात अल्लू अर्जुन(Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यासह मल्याळम स्टार फहाद फासिल (Fahad Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Pushpa The Rise : फुल्ल चर्चा! एका क्लिकवर ऐका पुष्पा चित्रपटातल्या 'या' गाण्याचे व्हर्जन
समंता
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 16, 2021 | 2:33 PM
Share

मुंबई : बहुचर्चिच ‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) हा चित्रपट उद्या म्हणजेच 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार (Sukumar) दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन(Allu Arjun) सोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यासह मल्याळम स्टार फहाद फासिल (Fahad Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगूसह तो तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन म्हणजे हिट किंवा हाऊसफुल्ल हे समीकरणच झालंय. अफलातून डान्स आंध्रातल्या युवांना भुरळ पाडतो. ही गाणी ऐकताना मराठीतूनही ते ऐकायला मिळायला हवं होतं, असं आपल्याला अधूनमधून वाटत राहत. विशेष म्हणजे आज चित्रपटाची टीम मुंबईत प्रमोशनसाठी आली होती.

देवी श्री प्रसादचं संगीत चित्रपटासह यातली गाणीही खूप चर्चेत आहेत. देवी श्री प्रसाद या साऊथ इंडियन म्युझिशियननं याला संगीत. यूट्यूबला ही गाणी ट्रेंडिंगला आहेत. विशेष म्हणजे तेलुगूसह तमिळ, मल्याळम, कन्नडमधील गाणीही प्रचंड ऐकली, पाहिली जाताहेत.

हिंदी, तेलुगू ट्रेंडिंग तेलुगू भाषेतल्या Oo Antava.. Oo Oo Antava (Telugu) या गाण्याला जवळपास 34, 845,317+ एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ट्रेंडिंगला आहे. इंद्रावती चौहान (Indravathi Chauhan)नं ते गायलंय. तर Oo Bolega Ya Oo Oo Bolega हे हिंदी व्हर्जनमधलं गाणं कनिका कपूर (Kanika Kapoor)नं गायलं. 7, 846, 241+ व्ह्यूज मिळालेत. विशेष म्हणजे, सर्व गाण्यात शब्द वगळता ऐकणाऱ्याला सर्व सारखं वाटतं.

मल्याळम व्हर्जन Oo Chollunno.. Oo Oo Chollunno (Malayalam) गाण्याला 1,234,032+ मिळाले असून ते रम्या नम्बीसननं गायलं. कन्नड व्हर्जन लोकप्रीय तेलुगू गायिका मंगलीच्या आवाजात आहे. याला 3,145,446+ व्ह्यू आहेत.

तमिळ व्हर्जन(Oo Solriya Oo Oo Solriya)ला ही लोक पसंत करीत आहेत. या गाण्याला तमिळमध्ये 6,796,372+ व्हूज आहेत. हे गीत अँड्रिया जर्मियाच्या आवाजात आहे. अँड्रिया ही गायिकाच नसून अॅक्ट्रेस, डान्सर प्रेझेंटरही आहे.

Pushpa The Rise | ‘माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक चित्रपट’, चंदन तस्कीरवर आधारित ‘पुष्पा’वर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया!

Pushpa The Rise | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची जोरदार हवा, साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉलिवूडमध्येही जमवला गल्ला!

Brahmastra : रणबीर कपूरने विचारला असा काही प्रश्न, लाजतच आलिया म्हणाली…

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना