Pushpa The Rise | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची जोरदार हवा, साऊथच्या ‘या’ चित्रपटांनी बॉलिवूडमध्येही जमवला गल्ला!

दक्षिणेतील अनेक चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होतात. काही चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळतो तर, काही विशेष जादू दाखवू शकत नाहीत. पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

| Updated on: Dec 15, 2021 | 1:49 PM
‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाचा पहिला भाग आता प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत बनवला गेला आहे, परंतु तो तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन हे दक्षिणेतील मोठे नाव आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट आपल्या नावावर केले आहेत आणि आता या चित्रपटाकडूनही चाहत्यांना खूप आशा आहेत.

1 / 7
साऊथमध्ये हा चित्रपट कमाल करेलच, पण आता अल्लूचा चित्रपट हिंदी प्रेक्षकांवर आपली जादू पसरवू शकेल का? हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी डब व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीय, हे जाणून घेऊया.

2 / 7
‘बाहुबली’च्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली होती. प्रभास स्टारर चित्रपटाने हिंदी भाषेत 510.99 कोटी कमावले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले.

3 / 7
सुपरस्टार रजनीकांतचा तमिळ चित्रपट 2.0ने हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यामागे एक कारण होते ते म्हणजे अक्षय कुमारची चित्रपटातील उपस्थिती. अक्षयने चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली होती. त्याच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 189.55 कोटी कमावले होते.

4 / 7
 ‘बाहुबली द कन्क्लुजन’च्या हिंदी डब व्हर्जनने 500 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अनेक महिने होती.

5 / 7
सुपरस्टार यश स्टारर KGF Chapter 1ने कन्नड बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 44.09 कोटींची कमाई केली होती.

6 / 7
रजनीकांतचे प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट नेहमीच चांगली कमाई करतात. 2016 साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या ‘कबाली’ या चित्रपटाने धमाका केला होता. त्याचवेळी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 28 कोटींची कमाई केली होती.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.