AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TVK च्या विजयानंतर पुन्हा विजय – त्रिषा यांचं नातं चर्चेत, मोडलेल्या लग्नावर काय म्हणालेली अभिनेत्री?

तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, TVK च्या विजयानंतर विजय - तृषा यांचं नातं चर्चेत... मोडलेल्या लग्नाबद्दल अभिनेत्री असं म्हणाली तरी काय होती? सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

TVK च्या विजयानंतर पुन्हा विजय - त्रिषा यांचं नातं चर्चेत, मोडलेल्या लग्नावर काय म्हणालेली अभिनेत्री?
| Updated on: May 10, 2026 | 9:21 AM
Share

तमिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पण आज सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ज्यानंतर राजकारणात मोठ्या हलचाली सुरु झाल्या आहेत. तर सोशल मीडियावर सर्वत्र फक्त थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. दोघांचं रिलेशनशिप सध्याचा फार मोठा विषय ठरत आहे. 107 जागांवर विजय मिळवल्यानंतर त्रिशा आणि विजय यांच्या नात्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे… दरम्यान, अनेक वर्षांपूर्वी त्रिशा हिने स्वतःच्या मोडलेल्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. जे आता पुन्हा चर्चेत आलं आहे.

त्रिशा हिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2015 मध्ये त्रिशा कृष्णन हिने उद्योजक वरुण मनियन याच्यासोबत लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. पण लग्नापूर्वीच दोघांचं नातं मोडलं… तेव्हा त्रिशा हिच्या मोडलेल्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या… पण त्यानंतर त्रिशा हिने स्वतः पुढे येत मोडलेल्या लग्नाचं खरं कारण सांगितलं होतं.

एका मुलाखतीत त्रिशा हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला. अभिनेत्री म्हणालेली, ‘ज्या पुरुषासोबत माझं लग्न होणार होतं, त्याने मला सिनेमांपासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं… पण मी अभिनय सोडण्याऐवजी, साखरपुडा मोडण्याचा विचार केला…’, त्रिशाने स्पष्ट केलेलं की, अभिनय तिच्या आयुष्यातील फार महत्त्वाचा भाग आहे… शेवटच्या श्वासापर्यंत तिला अभिनय करायचा आहे..

अभिनेत्री म्हणालेली, ‘सिनेमात मला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणाची संधी नाही मिळाली तरी चालेल. मी माझ्या योग्यतेनुसार भूमिका साकारत राहिल. पण इंडस्ट्री कधीच सोडणार नाही…’ असं देखील त्रिशा म्हणाली. अशात, TVK च्या विजयानंतर त्रिशा पुन्हा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. विजय यांच्या विजयानंतर त्रिशा त्यांना भेटण्यासाठी घरी देखील गेलेली.

सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून विजय आणि त्रिशा यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. पण विजय आणि त्रिशा यांनी आतापर्यंत कोणत्याच प्रकारची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?