AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | हिना खान हिला मोठी दुखापत, आई लागली ढसाढसा रडायला, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही नेहमीच चर्चेत असते. हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. हिना खान अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील दिसते. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक फोटोशूट केले होते, ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

Video | हिना खान हिला मोठी दुखापत, आई लागली ढसाढसा रडायला, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
| Updated on: Aug 16, 2023 | 3:25 PM
Share

मुंबई : हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हिना खान (Hina Khan) हिने टीव्ही मालिकांमध्ये अत्यंत मोठा काळ हा गाजवला आहे. हिना खान हिने आपल्या करिअरची सुरूवात ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून केली. विशेष म्हणजे हिना खान हिला खरी ओळख ही याच मालिकतून मिळालीये. ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेनंतर हिना खान हिने थेट बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात धमाकेदार गेम खेळताना हिना खान दिसली. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही हिना खानची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

हिना खान ही नेहमीच सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी हिना खान ही नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक खास फोटोशूट केले होते, मात्र यानंतर हिना खान ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. हिना खान रमजानच्या महिन्यात मक्का येथे पोहोचली होती.

त्यावेळी हिना खान हिने हिजाबमधील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच हिना खान हिने बोल्ड लूकमध्ये खास फोटोशूट केले. ज्यानंतर अनेकांनी हिना खान हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली होती. हिना खान हिने वेब सीरिजमध्येही धमाकेदार अभिनय केला आहे.

नुकताच हिना खान हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हिना खान हिचा हा व्हिडीओ तिच्या घरामधीलच आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हिना खान ही तिच्या घरामध्ये अत्यंत शांतपणे जात आहे आणि एक व्यक्ती मागून तिचा व्हिडीओ काढत आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान हिच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

त्यानंतर हिना खान ही घरात गेल्यावर शांतपणे सोप्यावर जाऊन बसते आणि तिच्या आईला आवाज देते. हिना खान हिला पाहून तिच्या आईला खूप जास्त आनंद होतो आणि ती हिनाला गळ्याला लावते. हिना खान आपल्या आईला सरप्राईज देताना दिसत आहे. इतकेच नाही तर हिना खानला पाहून तिची आई ढसाढसा रडण्यास देखीस सुरूवात करते.

हिना खान आईला म्हणते की, मला त्रास होत आहे. त्यानंतर हिना खान सोप्यावर बसते. हिना खान हिची आई पायाला काय झाले हे विचारताना दिसत आहे. आता हिना खान हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत हिना खान हिला विचारले आहे की, तुझ्या पायाला काय झाले. इतकेच नाही तर बऱ्याच लोकांनी हिना खान हिला काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. आता हिना खान हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिना खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक