उर्फी जावेद थेट कपडे न घालताच कॅमेऱ्याच्या समोर, मग थेट चक्क ‘या’ गोष्टीने झाकले अंग, पाहा ‘तो’ व्हिडीओ

उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी आणि खास ओळख ही नक्कीच मिळवली आहे.

उर्फी जावेद थेट कपडे न घालताच कॅमेऱ्याच्या समोर, मग थेट चक्क 'या' गोष्टीने झाकले अंग, पाहा 'तो' व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 2:54 PM

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असलेले एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. धक्कादायक म्हणजे चक्क या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने कपडे घातले नाहीयेत. उर्फी जावेद आपले अंग झाकण्यासाठी चक्क चिकटपट्टीची मदत घेताना दिसत आहे. चिकटपट्टीने उर्फी जावेद हिने आपले अंग झाकल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसतंय.

उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये एक महिला चिकटपट्टी घेऊन उर्फी जावेदचे अंग झाकताना दिसतंय. यावेळी उर्फी जावेद शांतपणे उभी राहिल्याचे देखील बघायला मिळतंय. विशेष म्हणजे चक्क चिकटपट्टी शरीराला लावून बाहेर फिरताना उर्फी जावेद ही दिसत आहे. या व्हिडीओनंतर मोठी खळबळ बघायला मिळतंय.

आता उर्फी जावेद हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत उर्फी जावेदला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, मला या उर्फी जावेद हिची किव येते. दुसऱ्याने लिहिले की, अरे हा नेमका प्रकार तरी काय आहे. तिसऱ्याने लिहिले की, आता हेच बघायलाचे शिल्लक राहिले होते.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद ही मुळात कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. तिने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅसच्या घरातूनच मिळाली आहे. उर्फी जावेद ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे.

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग असून तगडी कमाई करते. सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांसाठी बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील उर्फी जावेद दिसते. उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. यापूर्वी बऱ्याचदा उर्फी जावेद हिला थेट जीवे मारण्याच्या धमक्या या देण्यात आल्या आहेत. मात्र, या धमक्यांचा काहीच परिणाम हा उर्फी जावेद हिच्यावर होत नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.