AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खानच्या ‘त्या’ व्हिडिओला वरुण आणि रणवीर केले जोरदार ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते.

सारा अली खानच्या 'त्या' व्हिडिओला वरुण आणि रणवीर केले जोरदार ट्रोल!
| Updated on: Dec 14, 2020 | 7:33 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह असते. नवनवीन लुकपासून तिच्या वर्कआउटपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच साराने तिच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यावर रणवीर सिंग आणि वरुण धवनने तिला ट्रोल केले आहे. (Varun and Ranveer made Sara Ali Khan’s ‘that’ video a strong troll)

साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती पहिल्यांदा जिममध्ये व्यायाम करताना दिसली होती आणि त्यानंतर अचानक ती 1995 चा हिट ‘कुली नं. 1’ चे ‘जेठ की दोपहरी में’ यावर डान्स करताना दिसली. हा व्हिडिओ शेअर करताना साराने लिहले आहे की, “सुनहरी दुपहरी.” तिच्या याच व्हिडिओवर रणवीर सिंगने कॅमेंट केली आहे रणवीर सिंग म्हणाला, “नि:शब्द. एकदम नि: शब्द.” त्याचवेळी वरुण धवनने लिहिले की, “मला ती व्यक्ती आवडते जी बैकग्राउंडमध्ये वर्कआउट करण्याचा प्रयत्न करते”

सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘अतरंगी रे’ चित्रपटाची तयारी करत आहे. अक्षय कुमार आणि औप धनुष चित्रपटात साराबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. लॉकडाउन होण्याच्या काही दिवस अगोदरच अतरंगी रेचे शूटिंग सुरू झाले होते. मग ते मध्येच थांबवण्यात आले आता चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू झाले आहे. सारा अली खान ट्रोल! बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरुण धवन यांचा आगामी चित्रपट ‘Coolie No. 1’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुशांतच्या चाहत्यांनी केली होती. ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा प्रश्न काही वापरकर्त्यांनी विचारला होता. तर, साराने सुशांतचा विश्वासघात केल्याचे काही वापरकर्ते म्हणत आहे.

संबंधित बातम्या :

Photo : सारा आणि वरुण ‘कुली नं 1’साठी सज्ज, रोमँटिक अंदाजात फोटोशूट

Aashram | बॉबी देओल आणि प्रकाश झा यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने पाठवली नोटीस!

(Varun and Ranveer made Sara Ali Khan’s ‘that’ video a strong troll)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.