Photo : सारा आणि वरुण ‘कुली नं 1’साठी सज्ज, रोमँटिक अंदाजात फोटोशूट

‘कुली नं 1’ च्या निमित्तानं सारा आणि वरुण धवण यांची ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Sara and Varun ready for ‘Coolie No. 1’, romantic photo shoot)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:36 AM, 29 Nov 2020
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता वरुण धवन या दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आहे.
आता या दोघांचं नवं फोटोशूट चाहत्यांना भूरळ पाडत आहे.
नुकताच 'कुली नं 1' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे
नुकताच 'कुली नं 1' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
या फोटोत सारा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.