AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण धवन याच्या घरी लवकरच होणार बाळाचे आगमन, खास फोटो शेअर करत अभिनेत्याने..

बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. वरुण धवन याची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. वरुण धवन याने ही पोस्ट शेअर करत मोठी घोषणा केलीये. या पोस्टनंतर वरुण धवन याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. ही पोस्ट तूफान व्हायरल झालीये.

वरुण धवन याच्या घरी लवकरच होणार बाळाचे आगमन, खास फोटो शेअर करत अभिनेत्याने..
| Updated on: Feb 18, 2024 | 7:08 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा सतत चर्चेत असणारा अभिनेता आहे. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे वरुण धवन याचे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. वरुण धवन हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना वरुण धवन दिसतो. काही दिवसांपूर्वीच वरुण धवन याला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पायाला चांगलीच दुखापत झाली. याचे काही फोटो वरुण धवन याने सोशल मीडियावर शेअर केले होते.

नुकताच आता वरुण धवन सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळे वरुण धवन चर्चेत आलाय. एक अत्यंत खास असा फोटो वरुण धवन याने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. वरुण धवन याने शेअर केलेल्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. वरुण धवन याच्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी नताशा ही देखील दिसत आहे.

वरुण धवन आणि नताशा हे आता लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत. होय..तुम्ही खरे ऐकले. वरुण धवन याने शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशा हिचा बेबी बंप दिसतोय. नताशा आणि वरुण धवन हे लवकरच आता आई बाबा होणार आहेत. वरुण धवन याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.

वरुण धवन याने ही पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रेग्नेंट आहे…तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. फक्त चाहतेच नाही तर अनेक बाॅलिवूड कलाकारांनी वरुण धवन याच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. वरुण धवन आणि नताशा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. खास फोटो वरुण धवन याने सोशल मीडियावर शेअर केला.

वरुण धवन आणि नताशा यांचे लग्न 2021 मध्ये झाले. यांच्या लग्नाला अनेक बाॅलिवूड कलाकार उपस्थित होते. अत्यंत शाही पद्धतीने नताशा आणि वरुण धवन यांचे लग्न पार पडले. यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. लग्नाच्या अगोदर काही वर्षे नताशा आणि वरुण धवन यांनी एकमेकांना डेट केले होते.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा