AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘तो’ वाद सुरू असतानाच उर्फी जावेद आणि राज कुंद्रा आमने सामने, थेट एकमेकांना पाहून…

उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण बघायला मिळतंय.

Video | 'तो' वाद सुरू असतानाच उर्फी जावेद आणि राज कुंद्रा आमने सामने, थेट एकमेकांना पाहून...
| Updated on: Oct 11, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : उर्फी जावेद हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) हिने आपल्या अतरंगी स्टाईलने एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद ही कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेदने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये भूमिका केल्या.

उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत थेट राज कुंद्रा याला पाॅर्न किंग म्हटले. मुळात म्हणजे राज कुंद्रा याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा हा थेट उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर भाष्य करताना दिसला. ज्यानंतर उर्फी जावेद हिने त्याचा चांगलाच समाचार घेतला.

उर्फी जावेद थेट म्हणाली की, जो लोकांचे कपडे काढतो, त्याला माझ्या कपड्यांवर बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. पुढे तिने थेट पाॅर्न किंग थेट राज कुंद्रा याला म्हटले. उर्फी जावेद आणि राज कुंद्रा नेहमीच त्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही राज कुंद्रा याच्यावर आली. उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच आता उर्फी जावेद आणि राज कुंद्रा पहिल्यांदा आमने सामने आले. मुंबईतील बांद्रा परिसरात अगोदर उर्फी जावेद ही गाडीमधून उतरली. यावेळी उर्फी जावेद ही अत्यंत अतरंगी लूकमध्ये दिसली.

त्यानंतर पापाराझी यांना फोटोसाठी उर्फी जावेद पोज देत असतानाच राज कुंद्रा देखील तिथे पोहचला. यावेळी राज कुंद्रा याने आपल्या चेहऱ्याला काळ्या रंगाचा मास्क लावले. यानंतर उर्फी जावेद आणि राज कुंद्रा भेटले. यावेळी फक्त हे एकमेकांना हाय करताना दिसले. पापाराझी हे या दोघांना एकसोबत पोझ देण्यासाठी सांगत होते.

राज कुंद्रा याने उर्फी जावेद हिच्यासोबत पोझ देणे टाळले आणि तो थेट निघून गेला. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे बहीण भाऊ भेटले. दुसऱ्याने लिहिले की, अरे हे दोन अतरंगी लोक एकमेकांना शेवटी भेटले. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...