AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viranushka | विराट कोहलीसोबत मध्यरात्री ‘या’ व्यक्तीला भेटायला गेली अनुष्का शर्मा!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई होणार आहे. सध्या अनुष्का ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

Viranushka | विराट कोहलीसोबत मध्यरात्री 'या' व्यक्तीला भेटायला गेली अनुष्का शर्मा!
| Updated on: Jan 07, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) लवकरच आई होणार आहे. सध्या अनुष्का सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. नेहमीच तिचे आणि विराट कोहलीचे (Virat Kohli) वेगवेगळे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत राहते. विराट आणि अनुष्का सध्यासोबत वेळ घालवत आहेत. बुधवारी उशिरा अनुष्का आणि विराट घराच्या बाहेर गाडीत स्पॉट केले गेले. अनुष्का शर्मा आपल्या आईला भेटायला गेल्याची बातमी आहे. (Virat Kohli and Anushka Sharma in Mumbai)

त्यानंतर काही वेळातच अनुष्का आणि विराट घरी परतली. मुंबईच्या Paparazzi टीमने फोटो पाठवले आहेत. ज्यामध्ये गाडीत अनुष्का आणि विराटसोबत दिसत आहेत. अनुष्का गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीचे फोटो शेअर करत आहे. यामुळे चाहते देखील तिच्या फोटोची वाट पाहतात. गेल्या काही दिवसांपासून अनुष्काच्या फॅन्सची संख्या देखील वाढली आहे.

विराट आणि अनुष्का आता आपल्या बाळाच्या येण्याची वाट पहात आहेत. आपल्या बाळाला कसे वाढवायचे याचा त्यांना आधीच विचार केला आहे. अनुष्काने वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, विराटने आणि तिने अगोदरच ठरवले आहे की, आपल्या बाळाला माध्यमांपासून दूर ठेवण्याचे आहे. त्याचे बाळ खोडकर व्हावे अशी त्याची इच्छा नाही. अनुष्का पुढे म्हणाली की, मी चांगल्या कुटुंबातून आले आहे. जिथे घरातील मुलांना मोठ्या प्रेमाने वागवले जाते आणि मोठ्या माणंसाच्या आदर करण्यास शिकवले जाते. त्यामुळे माझ्यात देखील हे सर्व संस्कार माझ्या मुलाला शिकवणार आहे. त्यासाठी मला त्या वेळ द्यावा लागणार आहे.

Virat Kohli

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

संबंधित बातम्या : 

लडाखमध्ये मायनस 33 डिग्री तापमान; अमिताभ बच्चन म्हणतात थर्मल सूट घालूनही…

अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला NCBकडून समन्स, ड्रग्ज प्रकरणात चौकशी होणार

Adipurush | ‘त्याबाबतीत सैफचा गैरसमज झाला’, वादग्रस्त वक्तव्यावर ‘आदिपुरुष’च्या लेखकाची प्रतिक्रिया…

(Virat Kohli and Anushka Sharma in Mumbai)

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...