AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी श्वेताच्या कानाखाली लगावली, करणसमोरच घडला प्रकार, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क !

जया बच्चन असो किंवा श्वेता.. दोघींनाही पर्सनल आयुष्य मीडियासमोर उघड करायला आवडतं नाही, त्यांना त्यांची प्रायव्हसी आवडते.. दोघींमधील दोघीही एकमेकांच्या खूप क्लोज.. पण एक वेळ अशी आली की जेव्हा जया यांनी श्वेता हिच्या थेट कानाखाली लगावली...

जया बच्चन यांनी श्वेताच्या कानाखाली लगावली,  करणसमोरच घडला प्रकार, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क !
| Updated on: Dec 20, 2023 | 12:03 PM
Share

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : बच्चन परिवार गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वितुष्ट आल्याच्या, ऐश्वर्याने घर सोडल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट लवकरच होणार असल्याचंही सांगितलं जातंय. बच्चन कुटुंबियांबद्दल बऱ्याच चर्चा सुरू असतानाचा आता जया बच्चन आणि श्वेता यांच्या बद्दलही एक मोठी बातमी समोर आली आहे. संतप्त जया बच्चन यांनी एकदा श्वेताच्या कानाखाली लगावली होती, असा खळबळजनक खुलासा एका प्रसिद्ध सेलिब्रिटीने केला आहे. तो सेलिब्रिटी दुसरा -तिसरा कोणी नसून बच्चन कुटुंबियांचा निकटवर्तीय आणि प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर आहे.

जया बच्चन या मीडियासमोर बऱ्याच वेळा रागात असतात, फोटोग्राफर्ससमोर पोझ देणे, हसणं, हे त्यांच्याकडून फारसं होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा काहीशी खडूस अशी आहे. त्यांना प्रायव्हेट लाईफ जपायला आवडतं, त्याप्रमाणेच श्वेतालाही पर्सनल आयुष्य लोकांसमोर फारसं मांडायला आवडतं नाही. जया आणि श्वेता या दोघीही एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा जया यांनी श्वेताला थेट कानाखाली लगावली होती. जया यांचं म्हणणं न ऐकल्याने श्वेताला मार मिळाला होता.

करण जोहरने केला खुलासा

दिग्दर्शक करण जोहर हा बच्चन कुटुंबियांच्या जवळचा आहे, त्यानेच या संदर्भात मोठा खुलासा केला. ‘फिल्मी मॅगझिन’ वाचल्यामुळे श्वेताला जया यांच्याकडून मार खावा लागल्याचे करणने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. ‘ आम्ही जरी फिम्ली कुटुंबातले असलो तरीही आमचं बालपण इतरांसारखचं साध गेले, आम्हाला इतराप्रमाणेच साधी वागणूक मिळेल, तसंच आयुष्य जगू याची आमची आई काळजी घ्यायची त्यामुळे आमच्यापैकी ( सेलिब्रिटी किड्स) कोणालाही फिल्मी मॅगझिन वाचण्याची परवानगी नव्हती. पण मीच कधीतरी ‘सिनेब्लिट्झ’ आणि ‘स्टारडस्ट’ चोरून वाचायचा प्रयत्न करायचो. एके दिवशी श्वेता (बच्चन) देखील माझ्यासोबत ते मॅगझीन वाचत होती आणि ते नेमकं जया आंटींनी पाहिलं. त्या एवढ्या संतापल्या की त्यांनी श्वेताला माझ्यासमोरच थेट कानाखाली लगावली ‘ असा किस्सा करणने सांगितले.

श्वेताला या मासिकांबद्दल काहीच माहिती नव्हती आणि तिला त्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा होती. म्हणून मीच तिला काही गोष्टी समाजवत होतं, मात्र तेवढ्यात जया आंटी तिथे आल्या श्वेताच्या हातात ते मॅगझिन पाहू संतापल्या, त्यानंतर जे घडलं त्याने मी अवाक् झालो, असं करण म्हणाला.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.