AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Serial : तुम्हाला मिळणार हास्याची मेजवानी,‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पोहोचली ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम

‘झी मराठी’ ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ('Yeu Kashi tashi mi Nandayla' Serial's Stars on the set of Chala Hawa Yeu Dya)

Marathi Serial : तुम्हाला मिळणार हास्याची मेजवानी,‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पोहोचली 'येऊ कशी तशी मी नांदायला’ची टीम
VN
VN | Updated on: Feb 28, 2021 | 12:09 PM
Share

मुंबई : ‘झी मराठी’ ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. भाऊ कदम असो वा सागर कारंडे, श्रेया बुगडे असो किंवा नव्याने आलेली स्नेहल शिदम कार्यक्रमातले सर्वच विनोदवीर एकापेक्षा एक आहेत, ‘चला हवा येऊ द्या‘च्या सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांनाही डॉ. निलेश साबळेंनी (Dr Nilesh Sable) वसवलेल्या थुकरटवाडीत हजेरी लावल्याशिवाय चैन पडत नाहीत. (‘Yeu Kashi tashi mi Nandayla’ Serial’s Stars on the set of Chala Hawa Yeu Dya)

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ टीम

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली 6 वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा  कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या आठवड्यात चला आठवड्यात चला हवा येऊ दयाच्या मंचावर हजेरी लावली ती म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील कलाकारांनी, यावेळी कलाकारांनी मालिकेतील अनुभव शेअर केले. या भागात मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे खानविलकरांच्या घरातील मुख्य सदस्य ‘जादू’. भाऊ कदम बरोबर जादूने एकच धमाल उडवून दिली. हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी यावेळी येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला. ‘निलेश साबळे यांनी साकारलेला ओम’ आणि भाऊ यांनी  साकारलेली स्वीटू’ यावेळी भाव खाऊन गेली. तेव्हा पाहायला विसरू नका हास्यानं लोटपोट करणारे हवा येऊ द्य चे हे मजेशीर भाग 1 ते 3 मार्च रात्री 9.30  ते 10.30  फक्त झी मराठीवर.

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, ब्लॉग शेअर करत म्हणाले…

Video : टॉपलेस फोटोशूटमुळे ट्रोल झाली दिव्या अग्रवाल, ट्रोलर्सवर संतापत म्हणाली….

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत