AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेल नाही, तूपच का खायचं? देशी तूप खाण्याचे फायदे

Desi Ghee: बरेच लोक देशी तूप खाण्याचा पर्याय निवडत नाहीत, हेच तूप वडीलधारी लोकं नेहमीच खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आपलं आरोग्य तर चांगलं राहतंच, शिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. देशी तूप खाण्याचे काय फायदे आहेत.

तेल नाही, तूपच का खायचं? देशी तूप खाण्याचे फायदे
Desi Ghee benefits
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 04, 2023 | 12:31 PM
Share

मुंबई: आजकाल लोक रिफाइंड तेल आणि सॅच्युरेटेड फॅटचा भरपूर वापर करत आहेत, ज्यामुळे लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी धमनी रोग आणि ट्रिपल व्हेसल रोगाचा धोका वाढतो. असे असूनही बरेच लोक देशी तूप खाण्याचा पर्याय निवडत नाहीत, हेच तूप वडीलधारी लोकं नेहमीच खाण्याचा सल्ला देतात. यामुळे आपलं आरोग्य तर चांगलं राहतंच, शिवाय अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. देशी तूप खाण्याचे काय फायदे आहेत.

देशी तूप खाण्याचे फायदे

  1. खराब कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीराचा मोठा शत्रू आहे. अशा वेळी रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, अनेक आजार होतात, देसी तूप एलडीएल कमी करण्यास मदत करते.
  2. जर शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी झाले तर आपल्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर होईल आणि मग रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू होईल. अशावेळी तुम्ही हृदयरोग टाळू शकता. त्यामुळे देशी तुपाचे सेवन जरूर करावे.
  3. नियमित जेवणात देशी तूप वापरल्यास वजन कमी करणे सोपे होईल. तुपात फॉलिक अॅसिड आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असतात जे वजन वाढण्यापासून रोखतात.
  4. देशी तूप मधुमेहात मदत करते. याचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्याच्या मदतीने चयापचय दर दुरुस्त होतो. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही दुपारच्या जेवणात करू शकता.
  5. तूप पचविणे इतर तेलांच्या तुलनेत सोपे असते, यामुळे पोट हलके राहते आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि उलट्यांची तक्रार होत नाही, हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे.
  6. तूपात कार्सिनोजेन असतात जे कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करतात, याव्यतिरिक्त तूप कर्करोगास प्रोत्साहन देणारी ट्यूमर तयार होण्यापासून रोखण्यास खूप मदत करते.
  7. देसी तुपात व्हिटॅमिन के आढळते, ज्याच्या मदतीने आपल्या शरीराची हाडे मजबूत होतात आणि ती सहजासहजी तुटत नाही, म्हणून तूप खा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?