AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी हानिकारक! या गोष्टी कुकरमध्ये शिजवून खाऊ नयेत

कारण कुकरमध्ये अन्न शिजवल्याने ते लवकर शिजते. त्याचबरोबर ते स्वादिष्टही लागते. पण हे अन्न किती फायदेशीर आहे हे कोणालाच माहित नाही. तुम्हाला माहित आहे की कुकरमध्ये काही गोष्टी शिजवल्या तर त्या तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

आरोग्यासाठी हानिकारक! या गोष्टी कुकरमध्ये शिजवून खाऊ नयेत
cooking in pressure cooker
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 24, 2023 | 4:02 PM
Share

मुंबई: हल्ली बहुतेक लोकांना घाई असते, त्यामुळे प्रत्येकजण कुकरचा वापर करतो. कारण कुकरमध्ये अन्न शिजवल्याने ते लवकर शिजते. त्याचबरोबर ते स्वादिष्टही लागते. पण हे अन्न किती फायदेशीर आहे हे कोणालाच माहित नाही. तुम्हाला माहित आहे की कुकरमध्ये काही गोष्टी शिजवल्या तर त्या तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

या गोष्टी कुकरमध्ये शिजवून खाऊ नयेत

तांदूळ

तांदूळ कधीही कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण ते कुकरमध्ये बनवल्यास तांदळात असलेले स्टार्च रसायन बाहेर पडू शकते. ज्यामुळे प्रेशर कुकरमध्ये बनवलेल्या तांदळामुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

नूडल्स

नूडल्स कधीही कुकरमध्ये शिजवू नयेत. कारण यात भरपूर स्टार्च असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे नूडल्स नेहमी पॅनमध्ये बनवावेत.

बटाटा

बटाटे प्रेशर कुकरमध्ये शिजवून खाऊ नये. कारण प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवल्याने त्याची चव नष्ट होते, तर कुकरमध्ये शिजवलेले बटाटे खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

मासे

अनेकांना मासे खायला आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रेशर कुकरमध्ये मासे शिजवल्याने अनेक आजार होण्याचा धोका असतो.

पास्ता

प्रेशर कुकरमध्ये पास्ता बनवू नये. कारण यात स्टार्च असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक आहे, तर त्याची चव देखील खराब असू शकते. त्यामुळे पास्ता कढईत शिजवून घ्या.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती