AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | कमरेभोवती वाढलेली चरबी ‘या’ व्यायामांमुळे होईल वेगाने कमी

वजन नियंत्रणात आणणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी काही लोक अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. सर्वात जास्त कमरेभोवती चरबी जमा होती, ती चरबी कमी अनेकजणांचं स्वप्न होऊन जातं जे कधी पूर्ण होत नाही. मात्र तुम्ही जर हे व्यायाम केले तर काही दिवसातच फरक दिसेल.

Health | कमरेभोवती वाढलेली चरबी 'या' व्यायामांमुळे होईल वेगाने कमी
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 10, 2023 | 11:25 PM
Share

मुंबई : सध्याची बदलती जीवनशैली, फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाणे, एका जागी बसून जास्तवेळ काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होताना दिसत आहे. त्यात बहुतेक लोक व्यायाम करायचाही कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा निर्माण होतो. तर लठ्ठपणामुळे लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

लठ्ठपणा हा सगळ्यात आधी कंबरेपासून सुरू होतो. आपल्या शरीरात कंबर आणि पोटाभोवती चरबी जमा होत असते. त्यामुळे लोक पोट कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात आणण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. तर आता आपण कंबरेभोवती जमा झालेल्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या व्यायामाबाबत जाणून घेणार आहोत.

पायऱ्या चढण-उतरणे – कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करायची असेल तर पायऱ्यांचा वापर करून तुम्ही ती कमी करू शकता. यासाठी कधीही ऑफिसला जाताना, घरी जाताना लिफ्टता वापर करू नका, नेहमी पायऱ्यांवरून जा. पायऱ्या चढल्यामुळे आणि उतरल्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होतो आणि कंबरेभावतीची, पोटाभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.

सिट-अप्स – सिट-अप्स हा व्यायाम वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही सिट-अप्स करून तुमच्या कंबरेभोवती जमा झालेली चरबी कमी करू शकता. या व्यायामुळे पोट कमी होण्यास मदत होते तसंच पाठीचा भागही मजबूत होतो.

प्लैंक – प्लैंक हा व्यायाम केल्यामुळे कंबरेभोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते. चरबी कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम केल्यामुळे शरीरातील चरबी कमी तर होतेच सोबत तुमच्या शरीरातील सर्व भाग मजबूत होतात.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.