AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी रिकाम्या पोटी या 3 वस्तू पाण्यात टाकून प्या, सर्व युरिक ॲसिड युरिनवाटे बाहेर पडेल

शरीरात जर युरिक एसिडची पातळी वाढू लागली तर अनेक त्रास सुरु होतात. त्यात सांधेदुखीचा त्रास सर्वाधिक होतो. तसेच किडनी स्टोनची समस्या देखील सुरु होत असते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्यातून या वस्तूचा अर्क प्यायल्यास फायदा होतो.

सकाळी रिकाम्या पोटी या 3 वस्तू पाण्यात टाकून प्या, सर्व युरिक ॲसिड युरिनवाटे बाहेर पडेल
| Updated on: Apr 15, 2025 | 4:35 PM
Share

युरिक एसिड एक टाकावू घटक आहे. जो वाढल्याने सांधेदुखी आणि सूज, संधीवात सारख्या समस्या सुरु होतात. याने क्रिस्टल किडनीत जमा होऊन किडनी स्टोनचा त्रास सुरु होतो. त्यामुळे तुम्हाला जर युरिक एसिडचा त्रास होत असेल तर काही पेय फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. कोणते ते पदार्थ ते पाहूयात…

सकाळी उठल्यानंतर नॅचरल ड्रींक्स म्हणजे पाणी प्यायल्यान खूपच मदत मिळते. पाणी जास्त प्यायल्याने शरीरातील युरिक एसिड लघवी वाटे निघून जाण्यास मदत मिळते. चला तर पाहूयात युरिक एसिड कमी होण्यासाठी सकाळी काय प्यावे…

युरिक एसिड कमी करण्यासाठी लिंबू पाणी –

लिंबूत विटामिन्स सी भरपूर असते. ते युरिक एसिड विरघळवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसेच शरीरातील पीएच लेव्हल बॅलन्स होऊन एसिडीटी कमी होण्यास मदत होते.

कसे तयार करावे ?

एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू रस मिसळा

यात थोडासा मध टाकावा

सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे

फायदे काय ?

किडनीला डिटॉक्स करते

युरिक एसिड क्रिस्टल्स तोडण्यास मदत करते

मेटाबॉलिज्मला बूस्ट करते

सफरचंद अप्पल सायडर व्हिनेगर

सफरचंदाचे सत्व Apple Cider Vinegar शरीराला अल्कलाईन बनवते, आणि युरिक एसिडला बाहेर काढते.

कसे तयार करावे ?

एक ग्लास पाण्यात १ ते २ चमचे कच्चे अनफिल्टर्ड एप्पल सायडर विनेगर मिसळावे

यात मध मिसळून प्यावे

फायदे काय ?

शरीराती सांध्यांची सूज कमी करते

रक्ताचे शुद्धीकरण करते

पचन यंत्रणा नीट करते

चेरीचा ज्यूस ( Cherry Juice )

चेरीत एंथोसायनिन नावाची एण्टी इंफ्लेमेटरी तत्व असतात. जी युरिक एसिडसारखी काम करतात. चेरीचे ज्युस संधीवातात आराम देते.

कसे बनवावे ?

ताज्या किंवा फ्रोजन चेरीला ब्लेंड करुन ज्यूस काढावे

साखर न मिसळता सकाळी रिकाम्या पोटी ते प्यावे

फायदे काय मिळतात –

युरिक एसिडची पातळी कमी करते

संधीवातातील दुखणे आणि सूज कमी करते

यात एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असते

या गोष्टीची काळजी घ्यावी –

जास्त पाणी पित जा – दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यावे त्याने एसिड पातळ होऊन शरीराबाहेर पडते.

प्रोटीन कमी घ्यावे – रेड मीट, डाळी आणि राजमा सारख्या जादा प्रोटीन असलेले पदार्थ कमी खावे

एक्सरसाईज करावी- नियमित वॉकला जावे आणि योगासने करावीत

Follow Us
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकलल
Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाचा वाद कोर्टात; प्रदर्शनही पुढे ढकललं
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? बावनकुळेंनी....
Chandrashekhar Bawankule : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत नाराजी? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले?
प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; एकनाथ शिंदेंच्या....
Prabhadevi : प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवरील कारवाई थांबली; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100...
मोठी बातमी! प्रभादेवीतील संत रोहिदास चाळीवर रेल्वेची कारवाई, 100 कुटुंबे बेघर होण्याच्या भीतीने रस्त्यावर!
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक...
ओडिशाच्या किनारपट्टीवर अम्फान चक्रीवादळाचा तडाखा; 3 लाखांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर!
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर..
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, सरकार स्थिर राहणार असे...
लोणावळ्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची मोठी कारवाई; थेट परवाने...
Pune FDA : पुण्यातील 4 नामांकित हॉटेल्सवर FDAची धाड; थेट केली कारवाई...
बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
Baramati : बारामती विमानतळाचा होणार कायापालट! विकासासाठी 132 कोटींचा निधी मंजूर
टीपू सुलतान मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधान...
टीपू सुलतानच्या मुद्द्यावरून वाद पेटला! अमित देशमुखांच्या खळबळजनक विधानावर नितेश राणेंचा जोरदार पलटवार
मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण..
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट बिहारच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, भेटीच नेमकं कारण समोर