दररोज सकाळी प्या हे पेय आणि शरीर ठेवा निरोगी; जाणून घ्या हा सर्वोत्तम उपाय

सकाळी पाणी पिण्याचे बरेच फायदे असून त्यातील महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पोटाच्या विकारांपासून मिळणारा आराम. पोट साफ करण्यात याची अत्यंत महत्वपूर्ण मदत होते.

दररोज सकाळी प्या हे पेय आणि शरीर ठेवा निरोगी; जाणून घ्या हा सर्वोत्तम उपाय
दररोज सकाळी प्या हे ड्रिंक्स आणि शरीर ठेवा निरोगी
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 8:27 AM

मुंबई : अनेकांना सकाळी उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय असते. ही सवय निश्चितच आरोग्यदायी असते. सकाळी पाणी पिण्याचे बरेच फायदे असून त्यातील महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला पोटाच्या विकारांपासून मिळणारा आराम. पोट साफ करण्यात याची अत्यंत महत्वपूर्ण मदत होते. दिवसाच्या सुरुवातीला एक किंवा दोन लीटर पाणी प्यायल्यामुळे शरीर निरोगी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली त्वचाही उत्तम राहते. (Drink these drinks every morning and keep the body healthy; know the best solution)

पाणी

पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचे विविध फायदे आहेत. डिहायड्रेशनपासून त्वचेचे संरक्षण होते आणि त्वचा चमकदार होते. दररोज किमान 5 लीटर पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर निघून जातात. त्वचेतील कोरडेपणा दूर होतो. शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट संतुलन राखले जाते.

मध आणि लिंबू पाणी

पाण्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबू रस एकत्रित करा. हे मिश्रण इलेक्ट्रोलाइटच्या रूपात काम करते. त्याचबरोबर अँटीऑक्सीडेंट आणि एंटी-एजिंग कंपोनेंटचे उत्पादन केले जाते. हे आपल्या शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते. याची वजन कमी करण्यासही मदत होते. मधामध्ये एंटी-एजिंग पोषक तत्वे असतात. यामुळे त्वचा मॉइस्चराइज ठेवली जाते. लिंबामध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असते.

फळांचा रस

फळांमध्ये व्हिटॅमिन व इतर अनेक पोषक तत्वे असतात. गाजर, बिट, डाळिंब आणि सफरचंदमध्ये खूप प्रमाणात मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात. याची निरोगी त्वचेसाठी मदत होते. बिटच्या रसामुळे रक्त संचालन सुधारते. टोमॅटो आणि काकडीचा सलाडमुळे चेहऱ्यावर पिंपल्स उठत नाही. तुम्ही या सलाडचे नियमित सेवन करू शकता.

ग्रीन टी

जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर पहिली पसंती ग्रीन टी किंवा लेमन टी या चहांना द्या. दोन्हीपैकी कुठलीही चहा तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. ग्रीन टीमध्ये इतर पोषक तत्वांसह व्हिटॅमिन सी असते. याची आपली त्वचा नैसर्गिकरित्या आरोग्यदायी आणि चमकदार बनवण्यासाठी मदत होते.

हळद दूध

हळद ही एक प्रकारची अत्यंत उपयुक्त औषध आहे. हळद अँटीबायोटिक आणि अँटी-व्हायरल माध्यम म्हणून काम करते. तसेच हळदीमध्ये अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण अधिक असते. याची आपले वय वाढण्यामुळे त्वचेवर होणारे परिणाम रोखण्यास मदत होते. रोज सकाळी दूध किंवा गरम पाण्यात एक चमचा हळद मिसळून प्या. उत्तम त्वचेसाठी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. (Drink these drinks every morning and keep the body healthy; know the best solution)

इतर बातम्या

नागपुरात हत्येसाठी निघालेली टोळी CCTV मध्ये कैद, भररस्त्यात दहशतीचा नंगानाच, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल

Maharashtra SSC Result 2021 : आज दुपारी दहावीचा निकाल; कुठे, कसा चेक कराल ? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.