AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे

केळ्यामध्ये पॉटिशियम आणि मॅग्निज पुरेशा प्रमाणात असतात. तुम्हाला हे ठाऊकच असेल कि मॅग्नीजचे सेवन तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. (Eat at least one banana a day, enhance the beauty of the skin; know the various benefits)

दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे
दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 9:52 PM
Share

मुंबई : केळे, कुठल्याही हंगामात मार्केटमध्ये उपलब्ध असे फळ आहे. हे फळ तसे अनेकांना आवडते. केळे खाल्ल्याने आपली भूक बरीचशी नियंत्रणात येते, असे म्हटले जाते. केळ्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. याच केळ्याचे आपल्या सौंदर्यासाठी, आपल्या त्वचेसाठीही खूप चांगले फायदे आहेत. आपली त्वचा उत्तम, सुंदर दिसण्यासाठी तुम्ही केळे दिवसातून एकदा तरी खाल्ले पाहिजे. (Eat at least one banana a day, enhance the beauty of the skin; know the various benefits)

त्वचेला चमक येण्यासाठी केळे उपयुक्त

केळ्यामध्ये पॉटिशियम आणि मॅग्निज पुरेशा प्रमाणात असतात. तुम्हाला हे ठाऊकच असेल कि मॅग्नीजचे सेवन तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले कोलेजनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. कोलेजनबद्दल आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आलो आहोत. हे एक अत्यंत आवश्यक असे प्रोटीन आहे. या प्रोटीनच्या मदतीमुळे आपली त्वचा नेहमी ताजीतवानी राहते. म्हणजेच काय तर त्वचेची इलास्टिसिटी टिकते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वाढते वय, प्रदूषण तसेच तणावामुळे होणारे दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

पोटॅशियम रक्तप्रवाह वाढतो

पोटॅशियममुळे आपल्या शरीरात रक्तप्रवाह वाढतो. रक्त संचलन चांगले ठेवण्यास पोटॅशियमची मोठी मदत होते. केळे खाल्य्यामुळे तुम्हाच्या त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त या दोघांचा प्रवाह सुरळीत सुरु राहतो. एक केळे खाण्यापासून पुरेशा प्रमाणात पोटॅशियम मिळते. त्या पोटॅशियममुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या सकस आहाराची गरज दररोज किमान 10 टक्के पूर्ण होते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एका दिवसात खूप प्रमाणात केळे खाण्यास पसंती द्याल. तुम्हाला दिवसभरात केवळ 1 केळे खायचे आहे. जर ते केळे लहान असेल तर तुम्ही दिवसभरात दोन केळी खाऊ शकाल.

रोज एक केळे खाण्याने मिळते खूप ऊर्जा

नियमितपणे दररोज एक केळे खाण्यामुळे तुमच्या शरीरात खूप ऊर्जा संचारेल. ही ऊर्जा तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी पुरेशी असते. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह राहता, त्यावेळी तुमच्या त्वचेवर आपल्या मुव्हमेंट्स, रक्ताचा प्रवाह, एनर्जी आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो. याचमुळे तुमची अधिक चमकदार होऊन तुमच्या सौंदर्यात मोठी भर पडते. केळ्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, मॅग्नीज आणि मॅग्निशियम असे आपल्या त्वचेसाठी पोषक असलेले जवळपास सर्व घटक असतात. यात व्हिटॅमिन-सीचा देखील समावेश असतो. त्यामुळे रोज केळे खाल्ल्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली राहू शकते. (Eat at least one banana a day, enhance the beauty of the skin; know the various benefits)

इतर बातम्या

समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर… : नाना पटोले

“विदर्भ राज्य देता की, सत्तेतून जाता”, वेगळ्या विदर्भासाठी वामनराव चटपांचा एल्गार

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.