AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या सोप्या टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमीच सुती कपडे घातले पाहिजेत. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सुती कपडे घाला. ते खूप हलके असतात. उन्हाळ्यासाठी तुम्ही हलके रंग निवडू शकता. या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक वाटते. पांढऱ्या रंगामुळे शरीराचे तापमानही कायम राहते. यामुळे या हंगामात पांढऱ्या रंगाचे कपडे अधिक वापरा.

उन्हाळ्यात उष्माघातापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या सोप्या टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!
Image Credit source: www.kpa.io
| Edited By: | Updated on: May 16, 2022 | 3:30 PM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कडक उन्ह आणि उष्णतेमध्ये लोकांना खूप थकवा येतो. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते आणि हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी लोक आहारात विविध पदार्थांचा (Food) समावेश करू शकतात. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीयुक्त पदार्थ आहारामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. यामध्ये पुरेसे पाणी पिणे आणि सुती कपडे घालणे हे देखील महत्वाचे आहे. कारणे हे तुमच्या शरीराचे तापमान (Temperature) राखण्यास मदत करेल. चला जाणून घेऊया नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात.

सुती कपडे

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण नेहमीच सुती कपडे घातले पाहिजेत. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी सुती कपडे घाला. ते खूप हलके असतात. उन्हाळ्यासाठी तुम्ही हलके रंग निवडू शकता. या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक वाटते. पांढऱ्या रंगामुळे शरीराचे तापमानही कायम राहते. यामुळे या हंगामात पांढऱ्या रंगाचे कपडे अधिक वापरा.

ताक

उन्हाळ्यात तुम्ही नियमितपणे एक ग्लास ताक घेऊ शकता. हे दुपारी जेवणासोबत घेता येते. हे उष्माघातापासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीराचे तापमान राखण्यास मदत करते. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. ते पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे या हंगामामध्ये जास्तीत-जास्त ताकाचे सेवन करा, विशेष म्हणजे ताक वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते.

कांद्याची पेस्ट

उष्माघात टाळण्यासाठी कांद्याची पेस्ट वापरा कांद्याचा रस कपाळावर, कानाच्या मागे लावणे फायदेशीर ठरते. तसेच घराबाहेर पडताना कांदा सोबत ठेवा. आहारामध्ये जास्तीत-जास्त कांद्याचा समावेश करा. यामुळे शरीराचे तापमान चांगले राहण्यास मदत होते.

पाणी प्या

उन्हाळ्यात जास्त पाणी प्या. पाणी तुमच्या शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यास मदत करते, ते तुमची उर्जा टिकवून ठेवते. पाणी तुम्हाला हायड्रेट ठेवतेच पण ते तुमची त्वचा निरोगी ठेवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीर थंड ठेवते, उष्माघातापासून बचाव करण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने उन्हापासून आराम मिळेल. यामुळे घराच्या बाहेर पडताना पाणीसोबतच ठेवा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?