AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्तीपासून चांगली झोप, रात्री हळदीचे दूध पिण्याचे 5 फायदे

पुरातन काळापासून झोपताना दूध पिण्याचे फायदे एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगत आली आहे. दूधात हळत टाकून ते प्यायल्याने तर अनेक फायदे आपल्याला होत असतात.

रोगप्रतिकारक शक्तीपासून चांगली झोप, रात्री हळदीचे दूध पिण्याचे 5 फायदे
turmeric milk
| Updated on: Sep 07, 2025 | 7:56 PM
Share

प्रत्येक भारतीय घरात आजी- आजोबा झोपताना मुलांना दूध पिण्यास सांगतल आलेले असतात. आताही अनेकजण हा सल्ला पाळत असतात. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? लोक हळद घालून दूध का प्यायचे ? आणि त्यातून शरीरास काय फायदे होतात. चला तर पाहूयात दूध प्यायल्याने काय फायदे होतात. चला पाहूयात काय फायदे आहेत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

हळदीचा मुख्य यौगिक करक्यूमिन तुमची रोगप्रतिकारक शक्तीला मजबूत करते. आणि त्याबरोबर काळासोबत आपली लवचिकता वाढवते. त्यामुळे तुमचे शरीर रोजच्या छोट्या छोट्या आजारांशी लढण्यास तयार होते. तुम्हाला खोकला, सर्दी, ताप असे मोसमी आजारापासून वाचवते.

त्वचेसाठी देखील फायदा

हळद घातलेले दूधाचे एंटीसेप्टीक गुण आणि एंटीऑक्सिडेंट्स पिंपल्स आणि त्वेचेच्या इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर होते.

गाढ झोपेसाठीचा शॉर्टकट

झोपण्यापूर्वी गरम हळदीचे दूध पिल्याने अनेक फायदे होतात. याच्या गरमपणा आणि हल्का मसाला शरीरास सिग्नल देतो की आता आराम करण्याची वेळ आली आहे. रात्री हळदीचे दूध प्यायल्याने मानसिक शांतता मिळते आणि त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.

सूज कमी करते

हळदीत एंटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टी असते. त्यामुळे शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत होते. आणि सांधे दुखी सारख्या आजार देखील हे फायदेशीर असते.

मेंदूसाठी चांगले..

गरम हळदीचे दूध मेंदूसाठी देखील फायदेमंद असते. कारण हळदीच्या दूधाने तुमची एकाग्रता वाढू शकते. आणि मूड चांगला राखण्यास मदत होऊ शकते.

अनेक आजारांना रोखते

खूप काळापर्यंत राहणारी सूज कॅन्सर, मेटाबोलिक सिंड्रोम, अल्झायमर आणि हृदय रोग सारख्या क्रॉनिक डिसीसना वाढवतात. त्यामुळे म्हणून, दाहक-विरोधी संयुगे समृद्ध आहार या आजारांचा धोका कमी करू शकतो.आले, दालचिनी आणि करक्युमिन ( हळदीतील सक्रीय तत्वे ) वर केलेल्या संशोधनात कळले की या तिन्हीत शक्तीशाली सूजविरोधी गुण असतात.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान