AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किडनीच्या विकाराने त्रस्त आहात, हे व्हिटामिन्स सुरु करा, झटपट आराम मिळवा

किडनीचे काम शरीरात सर्वात महत्वाचे असते. त्यामुळे किडनीला आरोग्यदायी ठेवणे खूप गरजेचे असते. किडनीचा विकार जडला तर त्याचा धोका लवकर लक्षात येत नाही. जेव्हा कळते तेव्हा आपल्या हातात वेळ कमी असतो.

किडनीच्या विकाराने त्रस्त आहात, हे व्हिटामिन्स सुरु करा, झटपट आराम मिळवा
Best Supplements For Kidneys
| Updated on: Jan 01, 2026 | 9:08 PM
Share

किडनीची समस्या नेहमीच हळूहळू सुरु होते. सुरुवातीला याची लक्षण दिसत नाहीत. अशावेळी लोक सप्लीमेंट्सचा विचार करतात. जे किडनीचे कार्य चांगले होण्यासाठी मदत करेल, सूज कमी करेल आणि किडनीला आरोग्यदायी करेल. मात्र कोणताही सप्लीमेंट्स किडनीचा आजार ठीक करु शकत नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात घेतलेले काही पोषक तत्वे ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेसला कमी करणे आणि किडनीच्या कार्याला मदत करु शकतात. NIH आणि नॅशनल किडनी फाऊंडेशन संबंधी झालेल्या अभ्यासही तेच सांगत आहे.

व्हिटामिन्स ठरु शकते उपयोगी

टारगेटेड न्यूट्रिशनच्या ताकदीचा विचार करायचा झाला तर काही खास व्हिटामिन्स आणि एंटीऑक्सीडेंट सेल्सला होणारे नुकसान कमी करणे, डिटॉक्स प्रक्रियेसा सपोर्ट करणे आणि किडनीचे टिश्यूला पडणाऱ्या ताणापासून वाचवण्यास सहायक ठरु शकतात. या उपचाराचा पर्याय नाही.परंतू मेडीकल ट्रीटमेंटच्या सोबत हा सपोर्ट सिस्टीम सारखी काम करु शकते. व्हिटामिन्स सी ला एक मजबूत एंटीऑक्सिडेंट मानले जाते. हे किडनीच्या टीश्यूत होणारी सूज आणि ऑक्सीडेटिव्ह डॅमेजला कमी करण्यास मदत करु शकते, जे दीर्घकाळापर्यंत किडनीच्या कार्यक्षमतेला नुकसान पोहचवू शकतात. सुरक्षित प्रमाणात घेतलेले व्हिटामिन्स सी किडनीला मजबूत बनवण्यासाठी सहाय्यक होऊ शकते.

हे इम्युन सिस्टीमला सपोर्ट करते. वारंवार होणाऱ्या इन्फेक्शन उदा. युटीआय किडनीच्या समस्येला आणि बिघडवू शकते. व्हिटामिन्स सी शरीराच्या रोग प्रतिकारक क्षमतेला मजबूत करते. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊ शकतो आणि किडनीवर होणारा अतिरिक्त दबाव देखील घटू शकतो. किडनी सातत्याने शरीरातील टॉक्सिन्सला फिल्टर करत रहात असते. त्यामुळे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान येथे लवकर होऊ शकते. व्हिटामिन्स सी या हानिकारक तत्वांना समाप्त करण्यास मदत करते. ज्यामुळे किडनीवर ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस कमी होतो. आणि हळूहळू होणाऱ्या हानीचा वेग धीमा होऊ शकतो.

या स्थितीत जपावे

किडनी स्टोनच्या प्रकरणातही व्हिटामिन्स सीची भूमिका थोडी संतुलन असणारी आहे. काही लोकांमध्ये मर्यादित प्रमाणात याचे सेवन युरिनमद्ये स्टोन तयार करणाऱ्या तत्वांना कमी करु शकते. परंतू खूप जास्त प्रमाणात व्हिटामिन्स सी घेतल्याने उलट स्टोनचा धोका वाढू शकतो. यामुळे डोस घेतना सावधानता बाळगायला हवी. खास करुन ज्या लोकांमध्ये एडव्हान्स किडनी डिसिज आहे. किंवा ज्यांच्या ऑक्सेलट स्टोन तयार होण्याची प्रवृत्ती आहे. त्यांना व्हिटामिन्स सीच्या हाय डोस पासून सावधी रहायला हवे. कोणत्याही प्रकारचे सप्लीमेंट सुरु करण्याआधी डॉक्टर वा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा आहे. खास करुन किडनी संबंधी औषधे घेताना ही काळजी घ्यायला हवी आहे.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.