AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heart attack in garba | गरबा खेळताना का येतो हार्ट अटॅक?, एक्सपर्ट्सच काय म्हणणं?

Heart attack in garba | सध्या गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या आपण वाचतोय. पण गरबा खेळताना अचानक हार्ट अटॅक कशामुळे येतो? त्यामागे काय कारण आहेत? अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे? एक्सपर्ट्सचा सल्ला काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

Heart attack in garba | गरबा खेळताना का येतो हार्ट अटॅक?, एक्सपर्ट्सच काय म्हणणं?
Heart attack during Garba
| Updated on: Oct 23, 2023 | 3:50 PM
Share

मुंबई : हार्ट अटॅकच प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललय. दर दिवशी अचानक कोणाला तरी हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या कानावर पडतायत. मैदानी खेळ खेळताना किंवा डान्स करताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. सध्या नवरात्री सुरु आहे. यावेळी गरबा खेळताना हार्ट अटॅक येण्याच प्रमाण वाढलय. गुजरातमध्ये गरब्या दरम्यान 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबाबतीत हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट दोन्ही गोष्टी एकाचवेळी झाल्या. चिंताजनक म्हणजे गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याने एका 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पण असं का होतय? कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यू होतोय. खासकरुन डान्स करताना तसच गरबा खेळताना असं का होतय? हे आपण एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊया.

राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये कार्डियोलॉजी डिपार्टमेंटमधील डॉ. अजित जैन Tv9 शी बोलताना म्हणाले की, “मागच्या तीन वर्षात हार्टच्या आजाराच प्रमाण वाढत चाललय. खाण्यापिण्याच्या सवयी, खराब लाइफस्टाइल आणि कोरोना व्हायरसने ह्दयाला कमजोर बनवलय. कोविड व्हायरसमुळे अनेकांच्या ह्दयाच्या नसांमध्ये ब्लड क्लॉट तयार झाले आहेत. त्यामुळे हार्ट अटॅकच प्रमाण वाढलय”

गरबा खेळताना कसा येतो हार्ट अटॅक?

गरबा खेळताना लोक नाचतात. हे एक फिजिकल वर्क आहे. या दरम्यान शरीरात ऑक्सिजनची मागणी वाढते. ऑक्सिनजच्या अधिक मागणीमुळे लंग्सच काम वाढतं. त्याचा थेट परिणाम हार्ट फंक्शनवर होतो. हार्ट वेगाने ब्लड पंप करायला सुरुवात करतो. त्यामुळे ह्दयावर प्रेशर वाढतं.

त्या स्थितीत काही मिनिटात ट्रीटमेंट आवश्यक

हार्टच्या नसांमध्ये आधीपासूनच क्लॉट असतात. त्यात जास्त ब्लड पंप केल्यामुळे हार्ट योग्य पद्धतीने ब्लड पंप करत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येतो. काही प्रकरणात ह्दय अचानक काम करण बंद करतं. ते कार्डियक अरेस्टमुळे होतं. कार्डियक अरेस्ट एक खतरनाक स्थिती आहे. यात काही मिनिटात ट्रीटमेंट मिळाली नाही, तर रुग्णाचा मृत्यू होतो. कोणाला असतो धोका?

डॉ अजित यांनी सांगितलं की, जे हाय बीपीचे रुग्ण आहेत, त्यांना अशा प्रकारची एक्टिविटी करताना हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी गरबा इवेंट्सला जाण्याआधी आपली सर्व तपासणी केली पाहिजे.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.