AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा समावेश करा!

जिरे वजन कमी करण्यासही मदत करतात. हे पदार्थांमध्ये टेम्परिंग म्हणून वापरले जाते. हे चयापचय गतिमान करते. गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Weight loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा समावेश करा!
Image Credit source: wallpaperflare.com
| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 9:20 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन झपाट्याने कमी करण्यासाठी व्यायाम (Exercise) आणि डाएट हे दोन्ही खूप महत्वाचे आहे. काही लोक फक्त व्यायाम करतात तर काही लोक फक्त डाएट फाॅलो करतात. यामुळे वजन कमी होते नाही. खरोखर जर तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला व्यायाम आणि डाएट दोन्ही करणे आवश्यक आहे. निरोगी जीवन जगाचे असेल तर सकाळी किमान तीस मिनिटे तरी व्यायाम करणे शरीरासाठी आवश्यक (Required) आहे. मात्र, आपल्या स्वयंपाक घरामध्ये असे काही घटक आहेत, जे झटपट वजन कमी करण्यास मदत करतात. ते चयापचय गतिमान करतात. शरीरातील विषारी पदार्थ (Toxic substances) काढून टाकतात. ते आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यात मदत करतात. तुम्ही त्यांचे अनेक प्रकारे सेवन करू शकता, तुम्ही त्यांचे सेवन डिटॉक्स ड्रिंक म्हणून देखील करू शकता. चला जाणून घेऊयात हे नेमके कोणते घटक आहेत.

जिरे

जिरे वजन कमी करण्यासही मदत करतात. हे पदार्थांमध्ये टेम्परिंग म्हणून वापरले जाते. हे चयापचय गतिमान करते. गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

हळद

हळद हा एक असा मसाला आहे, तो प्रत्येक भाजीमध्ये प्रामुख्याने टाकला जातो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हळदीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये वजन कमी करण्याचे गुणधर्म देखील आहे. हळद शरीरातील चयापचय गतिमान करते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. गरम पाण्यात हळद आणि काळी मिरी मिसळून याचे सेवन केल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते.

दालचिनी

दालचिनी चयापचय गतिमान करते. वजन कमी करण्यास मदत करते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते आणि तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. आपण दालचिनीचा एक छोटा तुकडा देखील खाऊ शकता. तसेच चहामध्ये दालचिनीचा समावेश केल्याने वजन कमी होते. मात्र, या चहामध्ये साखर जास्त प्रमाणात टाकू नका.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...