AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Glowing Skin : चेहऱ्याला फक्त मुलतानी माती लावताना त्यामध्ये टाका ही 1 गोष्ट, मग तुम्हीच फरक बघा!

अनेकजण त्यांची डल स्किन घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे उपाय करूनही बहुतेक लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आज आपण अशा एका मुलतानी मातीच्या स्क्रबबाबत जाणून घेणार आहोत.

Glowing Skin : चेहऱ्याला फक्त मुलतानी माती लावताना त्यामध्ये टाका ही 1 गोष्ट, मग तुम्हीच फरक बघा!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 06, 2023 | 10:37 PM
Share

Health :  सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आपली स्किन डल आणि टॅन  होताना दिसते. त्यासोबतच वाढत्या प्रदूषणामुळे देखील आपली स्किन मोठ्या प्रमाणात डल होते. त्यामुळे अनेकजण त्यांची डल स्किन घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. वेगवेगळे उपाय करूनही बहुतेक लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आज आपण अशा एका मुलतानी मातीच्या स्क्रबबाबत जाणून घेणार आहोत जो आपल्या स्किन वरील डलनेस आणि टॅनिंग दूर करेल.

मुलतानी मातीचा स्क्रब हा आपल्या चेहऱ्यावरील डलनेस दूर करून ग्लो आणण्याचं काम करतो. तसेच हा स्क्रब आपला चेहरा चमकदार बनवण्यास मदत करतो. त्यासोबतच आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन देखील या स्क्रबमुळे दूर होते. तर आता हा मुलतानी मातीचा स्क्रब कसा बनवायचा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

मुलतानी मातीचा स्क्रब बनवण्यासाठी आवश्यक सामग्री:-

दोन चमचे मुलतानी माती एक चमचा खोबरेल तेल एक चमचा साखर

हा स्क्रब कसा बनवायचा?

सगळ्यात आधी एक बाऊल घ्या आणि त्या बाऊलमध्ये दोन चमचे मुलतानी माती टाका. त्यानंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल टाका सोबतच अर्धा चमचा साखर टाका. नंतर हे सर्व मिश्रण मिक्स करा, तर अशाप्रकारे आपला मुलतानी मातीचा स्क्रब तयार आहे.

मुलतानी मातीच्या स्क्रबचा वापर कसा करायचा?

हा पॅक लावण्या अगोदर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हा स्क्रब नीट लावून घ्या आणि हा स्क्रब दहा ते पंधरा मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करत साफ करा. त्यानंतर तुमचा चेहरा पाण्याने धुऊन घ्या आणि मग चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर किंवा क्रीम जरूर लावा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?