AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य द्या, सुप्रीम कोर्टाचे खासगी रुग्णालयांना निर्देश

ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देशभरातील खासगी (Private hospitals) रुग्णालयांना दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य द्या, सुप्रीम कोर्टाचे खासगी रुग्णालयांना निर्देश
सुप्रीम कोर्ट
| Updated on: Mar 04, 2021 | 2:23 PM
Share

नवी दिल्ली : वयस्कर किंवा ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देशभरातील खासगी (Private hospitals) रुग्णालयांना दिले आहेत. यापूर्वीच्या आदेशात कोर्टाने सरकारी रुग्णालयांना हे निर्देश दिले होते. माजी कायदेमंत्री डॉक्टर अश्वनी कुमार यांनी वृद्धांच्या पेन्शनबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने आज वयस्कर लोकांना उपचाराद प्राधान्य देण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले. (Supreme Court orders to private hospitals, give priority in treatment to elder)

ज्येष्ठ नागरिक पेन्शनसाठी पात्र असलेल्या सर्व व्यक्तींना वेळेतच निवृत्तीवेतन मिळायला हवं. कोव्हिड19 महामारीच्या काळात राज्यांनी त्यांना आवश्यक औषधं, सॅनिटायझर, मास्क आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा केला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सरकारी रुग्णालयात त्यांना प्राधान्याने दाखल केले जावे. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या वैद्यकीय स्थितीचे निदान करण्यासाठी तातडीची पावलं उचलावीत, असं कोर्टाने मागील सुनावणीत म्हटलं होतं.

याआधी, अश्वनी कुमार यांनी सांगितलं होतं, की महामारीच्या काळात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आणि सुरक्षा पुरवण्याची अधिक गरज आहे. 13 डिसेंबर 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने त्यासंबंधी निर्देश दिले आहेत, त्यांचं सर्व राज्य आणि संबंधित प्राधिकरणांनी पालन करावं, याकडे सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत लक्ष वेधलं होतं.

संबंधित बातम्या  

Supreme Court Jobs: सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी; 44,900 रुपये पगार

‘बरे झाले, सर्वोच्च न्यायालयाने कान टोचले’, फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणावरुन सामनातून भाजपवर टीकास्त्र

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.