AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मर्यादेपेक्षा जास्त लसूण खाल्ल्यास होते हे नुकसान!

लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासह अनेक पोषक घटक असतात. इतके फायदे असूनही लसूणचे काही तोटे देखील आहेत, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे.

मर्यादेपेक्षा जास्त लसूण खाल्ल्यास होते हे नुकसान!
garlic side effects
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 18, 2023 | 5:28 PM
Share

मुंबई: लसूण हा एक असा मसाला आहे जो भारतीय स्वयंपाकघरात खूप वापरला जातो, पाककृतींमध्ये त्याचा समावेश केल्यास चव प्रचंड चांगली होते. तसेच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लसूणमध्ये व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस आणि लोह यासह अनेक पोषक घटक असतात. इतके फायदे असूनही लसूणचे काही तोटे देखील आहेत, म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे.

लसूण जास्त का खाऊ नये

आहारतज्ञ सांगतात की लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जात असला तरी जर तुम्ही ते जास्त खाल्ले तर तुम्हाला काही नुकसान सोसावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया लसणाच्या सेवनात काळजी घेणं का गरजेचं आहे.

दुर्गंधी

लसूण गरम असतो, त्यामुळे थंडीशी संबंधित आजारात लोक लसूण खातात. पण काही लोक ते जास्त प्रमाणात खाऊ लागतात, ज्यामुळे तोंडाचा तीव्र वास येतो. याने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो, म्हणून मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करा.

लो बीपी

ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी लसूण टाळावे कारण यामुळे लो बीपी म्हणजेच हायपर टेन्शन होऊ शकते, ज्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा येतो. त्यामुळे जरा सावध राहा.

छातीत जळजळ

जर तुम्ही ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ले तर हार्ट बर्नची समस्या उद्भवू शकते. खरं तर लसूणमध्ये अम्लीय संयुगे असतात, त्यामुळे जास्त सेवन केल्यास छातीत तीव्र जळजळ होण्याचा धोका असतो. काही वेळा ते असह्य होते, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी