AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही आहेत वजन कमी करणारी पेये!

वर्कआऊटसाठी वेळ नसतो आणि प्रत्येकाला चोवीस तास डायटीशियनची सेवा घेता येत नाही. अशावेळी जर तुम्ही काही सुपरड्रिंक्स प्यायले तर काही दिवसातच पोट आणि कमरेची चरबी कमी होऊ लागेल. चला तर मग जाणून घेऊया अशी पेये जी झटक्यात वजन कमी करू शकतात.

ही आहेत वजन कमी करणारी पेये!
weight loss
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 18, 2023 | 12:36 PM
Share

मुंबई: वजन कमी करणे कुणासाठीही सोपे नसते, त्यासाठी जिममध्ये खूप घाम गाळावा लागतो आणि कडक आहारही पाळणे गरजेचे असते. पण प्रत्येकाला हे करणं शक्य नसतं, कारण वर्कआऊटसाठी वेळ नसतो आणि प्रत्येकाला चोवीस तास डायटीशियनची सेवा घेता येत नाही. अशावेळी जर तुम्ही काही सुपरड्रिंक्स प्यायले तर काही दिवसातच पोट आणि कमरेची चरबी कमी होऊ लागेल. चला तर मग जाणून घेऊया अशी पेये जी झटक्यात वजन कमी करू शकतात.

वजन कमी करणारी पेये

ॲपल साइडर व्हिनेगर

आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, कारण त्यात अनेक पोषक घटक असतात. तसेच, ॲपल साइडर व्हिनेगरमध्ये ॲसिटिक आम्ल असते, जे चरबी-बर्निंग कंपाऊंड आहे. या पेयाच्या मदतीने इन्सुलिन कमी करता येते. हे वापरण्यास देखील सोपे आहे. आपण एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲपल साइडर व्हिनेगर मिसळून पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल, तर वजन नियंत्रित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

ग्रीन टी

ग्रीन टी ला हेल्दी ड्रिंकचा दर्जा दिला जातो, आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोज पिण्यास सुरुवात करा. यात एपिगैलोकैटेचिन गैलेट नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, जे चरबी जाळण्यास मदत करते आणि हळूहळू वजन कमी करते, हे लक्षात ठेवा की दिवसातून 2 कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते.

ब्लॅक कॉफी

हे लोकप्रिय पेय आहे, परंतु आपण आपल्या सवयीमध्ये साखर नसलेल्या ब्लॅक कॉफीचा समावेश केला पाहिजे, कारण त्यात कॅलरी नसतात आणि चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. रोज 3 ब्लॅक कॉफी प्यायल्यास वजन कमी करणं सोपं होईल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी