AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साध्या मीठा ऐवजी कमी सोडियमचे मीठ वापरा, दरवर्षी वाचतील 4 लाखांचे प्राण

भारतात सामान्य टेबल सॉल्टच्याजागी कमी सोडियमचे मीठाचा वापर स्वयंपाक घरात केल्याने दरवर्षी सुमारे ४ लाख मृत्यू आणि १५ लाख हार्ट आणि किडनी रोगाचे नवीन प्रकरणे कमी होऊ शकतात असे एका संशोधनात आढळले आहे.

साध्या मीठा ऐवजी कमी सोडियमचे मीठ वापरा, दरवर्षी वाचतील 4 लाखांचे प्राण
replacing regular salt with potassium-enriched alternatives
| Updated on: Nov 05, 2026 | 7:01 PM
Share

जर तुम्ही आहारात सामान्य मीठाच्या ऐवजी कमी सोडियम असलेले मीठ वापर कराल तर आरोग्यासाठी हे खूपच फायदेमंद आहे. एका नव्या संशोधनात आढळले की मीठ बदलल्याने दरवर्षी सुमारे ४ लाख मृत्यू कमी होऊ शकतात. यासोबतच हार्ट आणि किडनीशी संबंधित आजाराचे १५ लाखाहून अधिक नवीन प्रकरणे रोखली जाऊ शकतात. हे संशोधन सांगते की आहारातील हा छोटासा बदल करुन आऱोग्यला तुम्ही किती मोठा फायदा मिळवून देऊ शकतो.

‘नेचर हेल्थ’ मध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे की जगभरातील लोकांनी कमी सोडियमचे हे मीठ स्वीकारले तर दरवर्षी ३० लाख मृत्यू आणि हार्ट आणि किडनीशी संबंधित जुन्या आजाराचे १.०१ कोटी नवीन प्रकरणे रोखले जाऊ शकतात. भारतात देखील यामुळे खूप फायदा होऊ शकतो. अंदाजानुसार दरवर्षी सुमारे ४ लाख मृत्यू कमी होऊ शकतात.

193 देशांत मीठ बदलल्याने झाला फायदा

जॉर्ज इन्स्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ द्वारे केल्या या संशोधनात १९३ देशांमध्ये सामान्य मीठा पेक्षा कमी सोडियमवाले मीठ बदलल्याने फायदा झाल्याचे दिसले आहे. रिसर्चमध्ये कळले की ज्या लोकांच्या डाएटमध्ये कमी सोडियमचे मीठ होते,त्यांना हाय बीपी कमी करण्यात मदत मिळाली. द जॉर्ज इन्स्टिट्यूटचे सिनीयर प्रोफेसोरियल फेल ब्रुस नील यांनी म्हटले आहे की खूप जास्त सोडियम आणि पर्याप्त मात्रेत पोटॅशियम न घेणे हाय ब्लड प्रेशरचे प्रमुख कारण मानले जाते. त्यांनी म्हटले की मीठात बदल केल्याने हायपरटेन्श ( हाय ब्लड प्रेशर ) स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि किडनीच्या आजारांना कंट्रोल करण्यात मदत मिळू शकते. यामुळे या आजाराने होणारे मृत्यू कमी करण्यास मदत मिळू शकते.

मीठ बदलणे का महत्वाचे ?

भारतात दरदिवशी मीठाचा सरासरी दर माणसी वापर ९.०१ ग्रॅम आहे. जे जागतिक आरोग्य संघटनेच्या द्वारा जारी ५ ग्रॅम या मर्यादेपक्षा जवळपास दुप्पट आहे. हा भारतातील उच्च रक्तदाबाच्या आजाराचे एक कारण आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)-INDIAB च्या २०२३ च्या अभ्यासानुसार भारतात ३१५ दशलक्ष लोक म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ३५.५ टक्के, रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शनने पीडीत आहेत. २०२५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सर्व सामान्य लोकांना साध्या मीठाच्या जागी पोटॅशियम क्लोराईडवाल्या कमी सोडियम असलेले मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

Follow Us
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर
परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं....
MPSC : परीक्षा सुधारणांसाठी गठित समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर, नेमकं अहवालात काय?
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय,
मालेगावच्या 101 गावांची पाणीटंचाई दूर होणार! दादा भुसेंचा मोठा निर्णय, गावागावांत पोहोचणार पिण्याच्या पाण्याचे टँकर
सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदार....
Sunil Tatakare : सुनील तटकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय; तीन विधानसभा मतदारसंघांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राजीनाम्यामागचं कारण काय?
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर..
CM फडणवीसांच्या पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा; म्हणाले, मी इतक्या लवकर काही...
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका