AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहित आहे का पांढरा भात खाण्याचे फायदे? वाचा

कारण पांढऱ्या तांदळात फायबर, लोह, व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन सी असते. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. त्याचबरोबर पांढरा भात खाल्ल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते.

माहित आहे का पांढरा भात खाण्याचे फायदे? वाचा
White rice
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 17, 2023 | 5:59 PM
Share

मुंबई: बहुतेक लोकांना पांढरा तांदूळ खायला आवडतो. कारण तो खाण्यास चवदार तसेच पोटासाठी खूप आरोग्यदायी आहे. कारण पांढऱ्या तांदळात फायबर, लोह, व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन सी असते. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत. त्याचबरोबर पांढरा भात खाल्ल्याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहते. कारण पांढऱ्या तांदळात ग्लूटेन नसते. पांढरा भात खाण्याचे काय फायदे आहेत हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

पांढरा भात खाल्ल्याने शरीराला होतात हे फायदे-

पांढरा भातखाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. कारण यात चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. त्याचबरोबर पांढरा भाताचे सेवन केल्यास थकवा दूर होतो.

पांढरा भात खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात. कारण यात सोडियम आणि पोटॅशियम असते जे हाय बीपी नियंत्रित करण्याचे काम करते. त्यामुळे पांढरा भात खाल्ल्याने बीपीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

पांढरा भात खाल्ल्याने पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. कारण ते सहज पचते. ज्यामुळे तुम्हाला अपचन, ॲसिडिटीची समस्या होत नाही. पांढरा भातात भरपूर प्रमाणात फायबर असते जे आपले पोट बराच काळ भरलेले ठेवते.

पांढरा भात खाल्ल्याने तुमचा लठ्ठपणा कमी होतो. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दररोज दुपारच्या जेवणात पांढरा भात खाऊ शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा