AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : दवाखान्यात डॉक्टर जीभ का पाहतात?, तुमच्या जिभेवरील ‘या’ गोष्टीवरून सर्व काही समजतात!

अनेकदा डॉक्टर तुमची जीभ पाहून रोग ओळखतात. यामागे नेमकं काय विज्ञान आहे? तुमच्या जिभेचा रंग सांगते की शरीरात कोणता आजार आहे.

Health : दवाखान्यात डॉक्टर जीभ का पाहतात?, तुमच्या जिभेवरील 'या' गोष्टीवरून सर्व काही समजतात!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 12, 2023 | 11:49 PM
Share

आपल्याला काही आजार झाला तर त्याची सुरूवातीची लक्षणे आपल्या अनेक अवयवांवर आधीच दिसून येतात. जेव्हाही आपण आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते सगळ्यात आधी आपली जीभ तपासतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की डॉक्टर आपली जीभ का पाहतात. बहुतेक लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल. तर आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.

1. जीभ पांढरी होणे जर आपल्या जिभेचा रंग पांढरा असेल किंवा जिभेवर पांढरे डाग दिसले तर हे यीस्ट इन्फेक्शनचे लक्षण असू शकते. तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांची जीभ अनेकदा पांढरी होते. तसंच हलकी पांढरी जीभ होणं हे अशक्तपणाचं लक्षण असू शकतं.

2. जिभेवर काळा डाग येणे जर जिभेवर काळे डाग आढळल्यास ते बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गाचे लक्षण असू शकते. लोहाच्या गोळ्याही जास्त प्रमाणात घेतल्यावर जिभेचा रंग काळा पडतो.

3. जीभ लाल होणे जर शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर जीभ लाल होते. तसंच काहीवेळा जिभेचा रंग लाल होणं हे संसर्ग आणि तापाचे लक्षण असू शकते. जर असं काही झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.

4. केसासारखी गोष्ट चिकटणे कधी कधी आपल्या जिभेवर केसासारखं काहीतरी अडकल्याचं जाणवतं. ते काळ्या, पांढर्‍या किंवा तपकिरी रंगाचं असू शकतं. जेव्हा जिभेच्या गाठींना प्रोटीन धारीदार बनवतो तेव्हा हे असे होते. यामध्ये बॅक्टेरिया अडकण्याचाही धोका असतो ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचू शकते.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा