AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडतंय, अखेर अमेरिका इराणबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भारताचा फायदाच फायदा..

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. त्याचे परिणाम जगातील सर्वच देशांना भोगावी लागली. त्यातच इराणने अमेरिकेला युद्धविरामाचे प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव अमेरिकेने नाकारला. पण अमेरिका आता पुन्हा चर्चेला तयार आहे.

जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडतंय, अखेर अमेरिका इराणबद्दल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भारताचा फायदाच फायदा..
Donald Trump
| Updated on: Sep 29, 2026 | 10:22 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी व्हावा, ही जगाची इच्छा आहे. मात्र, पुन्हा तणाव वाढताना दिसला. इराणने अमेरिकेला तीन अटी ठेवत युद्धविराम करार दिला. तो अमेरिकेने फेटाळून लावला. त्यातच आता पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा मूड बदलल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प निर्बंधांमध्ये सवलत देण्यास आणि इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास तयार होऊ शकतात. हा एक अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल. मात्र, याकरिता तेहरानला अणुविषयक मुद्द्यावर पुढे यावे लागेल आणि त्यावर निर्णय घ्यावा लागेल. एका अमेरिकन अधिकाऱ्याने सीएनएनशी (CNN) बोलताना ही माहिती दिली. मध्यस्थांच्या माध्यमातून अमेरिका आणि इराण यांना पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच हे विधान आले आहे. एका बड्या अमेरिकन अधिकाऱ्याने सीएनएनशीसोबत बोलताना याबाबत माहिती दिली.

अमेरिका आणि इराण पुन्हा दोन्ही देश एका टेबलवर येऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका मध्यस्थांमार्फत इराणशी रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करत आहे. जोपर्यंत अणुविषयक प्रश्न सोडत नाही, तोपर्यंत करार होणे शक्य नाही. म्हणजे जर इराणला करार करायचा असेल तर त्यांना अणुमध्ये माघार घ्यावी लागेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने पाठवलेला प्रस्ताव फेटाळून लावला. होर्मुज खाडीवर दावा करताना डोनाल्ड ट्रम्प अनेकदा दिसले. हेच नाही तर त्यांनी स्वत: चे नावही होर्मुज खाडीला देऊन टाकले. बऱ्याच महिन्यानंतर इराण आणि अमेरिका एकाच टेबलावर बसून चर्चा करणार आहेत. लवकरच दोन्हींमधील युद्ध थांबण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबवल्यावर भारताचा मोठा फायदा होणार आहे. होर्मुज खाडीतून भारतात सहजपणे कच्चे तेल दाखल होईल.

दोन पाऊले अमेरिका मागे टाकण्याच्या तयारीत पण त्याकरिता इराणलाही मागे हटणे आवश्यक आहे. युद्धविराम करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प देखील सकारात्मक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. या युद्धामुळे जागतिक बाजार संकटात आहे. सतत कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. भारतातही यादरम्यान महागाई वाढताना दिसली. होर्मुज खाडीतून भारतात कच्चे तेल दाखल होते.

Follow Us
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले