AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेल्यानंतर तो 45 मिनिटांनंतर पुन्हा जीवंत झाला, मृत्यूनंतरचे जीवन पाहाल्याचा एका व्यक्तीचा दावा

मेल्यानंतर स्वर्गात गेलो की नर्कात हे कोणालाच माहिती नाही. परंतू मृत्यूनंतरचे जग पाहील्याचे अधून मधून दावे केले जात असतात. आताही एका व्यक्तीने हा दावा केला आहे.

मेल्यानंतर तो 45 मिनिटांनंतर पुन्हा जीवंत झाला, मृत्यूनंतरचे जीवन पाहाल्याचा एका व्यक्तीचा दावा
life after deathImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 20, 2024 | 8:19 PM
Share

मेल्यानंतर काय होते हे कोणीही पाहीलेले नाही. मेल्यानंतर कोणी जीवंत झालेले नाही. परंतू जगात असे खूप लोक आहेत ज्यांनी मृत्यूनंतरचे जीवन पाहून आल्याचा केला आहे. हे लोक स्वर्ग आणि नर्क पाहील्याचा दावा करीत असतात. दुसऱ्या जगाबद्दल त्यांनी आलेले अनुभव शेअर केले आहेत. अलिकडेच एक व्यक्ती चर्चेत आला आहे.ज्याने असा दावा केला आहे की त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले होते. परंत तो लगेलच 45 मिनिटांनी तो पृथ्वी लोकांत परत आल्याचा दावा केला आहे. त्याने आपला मृत्यू कसा झाला हे देखील सांगितले आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या जगाचा एक अनोखा अनुभव आला. ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.

विन्सेंट टॉलमॅन नावाच्या अमेरकिन माणसाने हा सनसनाटी केला आहे.मिरर या वृत्तपत्रातील बातमीनूसार बॉडीबिल्डिंग सप्लीमेंटच्या ओव्हेरडोस त्याचा मृत्यू झाला होता. त्याने मृत्यू नंतरचे जग पाहील्याचा दावा करणाऱ्या विन्सेंट टॉलमन्स याने सांगितले की डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे खूप प्रयत्न केले होते. परंतू वाचवू शकले नाहीत.त्यांना मृत घोषीत करण्यात आला.डॉक्टरांनी त्याची बॉडी प्लस्टीकच्या बॅगेत डॉक्टरांनी बंद केली. विन्सेंट टॉलमन्स यांनी सांगितले की ते वारले तेव्हा त्यांच्या सोबत ड्रेक नावाची आत्मा होती, जी त्यांचे मार्गदर्शन करीत होती. या आत्म्याने त्यांनी ( विन्सेंट ) केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशेब मांडळा.

मृत्यूनंतरचे जग जाणून घेतले

टॉलमन म्हणाले की आपण वाईट कामापेक्षा पुण्याची कामे जादा केली आहेत असे ऐकून आपल्या समाधान वाटल्याचे टॉलमन यांनी सांगितले. त्याच्या पुण्यकर्मामुळेच त्याला अध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. ‘पृथ्वी एक शाळा आहे. ती कायमच एक क्लासरूम होती, ती कधीही कोर्टरूम नव्हती. ड्रेक नावाच्या त्या आध्यात्मिक मार्गदर्शकाने टॉलमनला ब्रह्मांड आणि ते कसे कार्य करते याबद्दलची माहीती सांगितली.

आईमुळे पुन्हा जीवंत झाला

कमिंग होम पॉडकास्टवर आपला अनुभव सांगताना त्याने म्हटले की तो नहमी खात असलेले सप्लीमेंट अमीरेकित संपल्याने. थायलंडवरून एक अन्य ताकदवान सप्लीमेंट मागविली होती. त्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या आत्म्याने त्याला एक अुनुभव घ्यायला सांगितला. त्यावेळी त्याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईची काय दुदर्शा होईल हे पाहण्याची संधी दिली. त्यानंतर त्याने त्याची आई त्याच्या शिवाय खूप दु:खी असल्याचे त्याला कळाले. त्यानंतर त्याने आत्म्यास आपल्या पुन्हा पृथ्वी लोकात पाठविण्याची विनंती केली. अशा रितीने आईमुळे त्याला पुन्हा जीवन दान मिळाल्याचा दावा त्याने केला आहे.

.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.