AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याशिवाय कपडे धुता येणार, संशोधकांनी तयार केली अनोखी वॉशिंग मशीन

कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात असतो. त्याशिवाय कपडे धुण्याचा आपण विचार करु शकत नाही. परंतू संशोधकांनी पाण्याशिवाय कपडे धुणारी वॉशिंग मशिन तयार केली आहे.

पाण्याशिवाय कपडे धुता येणार, संशोधकांनी तयार केली अनोखी वॉशिंग मशीन
| Updated on: Sep 02, 2025 | 10:36 PM
Share

आता पाण्याच्या शिवायच आपण कपडे धूणे शक्य होणार आहे. चीनच्या संशोधकांनी एक नवीन प्रकारची वॉशिंग मशिन तयार केली आहे. सध्या या वॉशिंग मशिनचा वापर केवळ अंतराळातच करता येणार आहे. वास्तविक अंतराळात पानी नसल्याने अंतराळवीर आपले कपडे धूवू शकत नाहीत.त्यामुळे त्यांचे कपडे खूप घाण होत असतात.

साऊथ चायना मॉर्निग पोस्टच्या मते अता चीनच्या संशोधकांनी नव्या पद्धतीने जी वॉशिंग मशिन तयार केली आहे त्यात औस आणि ओझोनच्या शीतचा वापर करुन कपडे धूता येऊ शकतात.

12 किलोची वॉशिंग मशीन

बिजींग येथील संशोधकांनी जी वॉशिंग मशिन तयार केली आहे तिचे वजन 12 किलोग्रॅम आहे. या वॉशिंगमशीनमध्ये 800 ग्रमचे कपडे एकावेळी धुता येऊ शकतात.ही वॉशिंगमशिन सुटकेस सारखी आहे.तिला हातात पकडून कुठेही नेता येते.

या वॉशिंग मशीनमध्ये 13 द्रव औंस घालून कपडे सहज धुतले जाऊ शकतात. डिटर्जंटच्या जागी ही मशिन अतिनील किरणे उत्पन्न करते आणि जे कपड्यांच्या किटाणूंना मारतात.

वैज्ञानिकांनी सांगितले की या मशिनमुळे आता अंतराळवीर 60 टक्के कमी कपडे घेऊन जाऊ शकतात. कारण यात वापरेले कपडे सहज धुता येतात.

कपडे धुण्यासाठी अर्धा तास लागतो

या मशिनमध्ये कपडे धुण्यास सुमारे 30 मिनिटांचा काळ लागतो. संशोधकांच्या मते मशीनमध्ये कपडे घालताच प्रक्रिया लागलीच सुरु होते. या वॉशिंग मशिनच्या वापरासाठी चार प्रक्रिया वापरल्या जातात. यात धुंध, ओझोन स्टरलायझेशन आणि सुखवण्याच्या प्रक्रीयांचा समावेश आहे. संशोधकांच्या मते या वॉशिंग मशीनचा वापर केवळ अंतराळवीरच करु शकतात.ज्यांना अडीच महिन्यांहून अधिक काळासाठी चंद्र किंवा अंतराळात जावे लागते.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा