AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! अमेरिकेला पाहिजे तेच घडलं, भारताने केली रशियाकडून तेल खरेदी बंद?, मोठी खळबळ, थेट…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताला धमकावताना दिसले. त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकला जात होता. शेवटी आता अत्यंत अपडेट येताना दिसतंय.

जग हादरलं! अमेरिकेला पाहिजे तेच घडलं, भारताने केली रशियाकडून तेल खरेदी बंद?, मोठी खळबळ, थेट...
Donald Trump and pm modi
| Updated on: Sep 17, 2025 | 10:10 AM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. संपूर्ण देशात उत्साह बघायला मिळतोय. भाजपाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. आज नरेंद्र मोदी हे मध्यप्रदेशच्या दाैऱ्यावर आहेत. अनेक देशांच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या. सध्या भारत आणि अमेरितील संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणल्याचे बघायला मिळतंय. मात्र, यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फक्त हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली. यामुळे त्यांनी उल्लेख केला की, माझी नरेंद्र मोदी यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि काही वेळ आमच्यात चांगला संवाद झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल मी धन्यवाद मानतो…डोनाल्ड ट्रम्प यांची ही ओळ वाचून अनेकांची झोप उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवादात नेमका कोणता पाठिंबा हा युक्रेन आणि रशियातून युद्ध संपवण्यासाठी दिला? कारण मागील काही दिवसांपासून अमेरिका ही भारतावर रशियाकडून तेल खरेदी करू नये म्हणून दबाव टाकत आहे.

हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात आले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेन आणि रशियातील युद्ध सुरू आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर हे युद्ध नक्कीच थांबले. युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाचा शांततेचा मार्ग दिल्लीहून जातो. भारताने कोणत्याही परिस्थितीत रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता दबाव टाकला जातोय.

Donald Trump

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला का? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचेही बघायला मिळत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...