AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जिवंत आहेत की नाही… डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अमेरिकेतून इस्त्रायमध्ये…

अमेरिका आणि इस्त्रायल मिळून इराणवर मोठे हल्ले करत आहे. यादरम्यानच थेट इस्त्रायलचे पंतप्रधान इराणच्या हल्ल्यात ठार झाल्याचे सांगितले गेले. इराण आणि अमेरिका युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धाचा मोठा फटका अनेक देशांना बसत आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जिवंत आहेत की नाही... डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अमेरिकेतून इस्त्रायमध्ये...
Benjamin Netanyahu
| Updated on: Mar 18, 2026 | 8:52 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. आज युद्धाला 18 दिवस पूर्ण झाली. मात्र, हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. अधिक घातक युद्ध होताना दिसत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणसे सर्वाेच्च नेते आलातुल्ला खानेनेई मारले गेले. हा इराणसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर इराण ज्याप्रकारे पेटून उठला आहे, त्याला रोखणे कठीण झाले. इराणच्या मदतीकरिता काही देश पुढे आले. मात्र, अमेरिकेने मदत मागूनही एकही देश अमेरिकेकरिता पुढे आला नाही. या युद्धात कुठे ना कुठे अमेरिका एकटी पडल्याचे बघायला मिळतंय. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून संयुक्तपणे युद्ध लढले जात आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही देशांना इराण पुरून उरत आहे. इस्त्रायलकडबन इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच एक मोठा दावा करण्यात आला होता की, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इराणने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. ज्यानंतर नेतन्याहू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आणि त्यामध्ये ते कॉपी पिताना दिसत होते. या व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे दूत देखील दिसत आहेत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विशेष दूताला इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जिवंत आहेत का? हे बघण्यासाठी पाठवले होते.

यानंतर नेतन्याहू यांनी स्वत: आपण जिवंत असल्याची माहिती देत एक व्हिडीओ तयार केला. मी जिवंत असल्याचे सांगताना नेतन्याहू हसताना देखील दिसले. नेतन्याहू यांचा जो व्हिडीओ व्हायरल होत होता, ज्यामध्ये त्यांची सहा बोटे दाखवण्यात आली तो व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला.

नेतन्याहू आपला हात दाखवतानाही यादरम्यान दिसले. नेतन्याहू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते अमेरिकेच्या दूतासोबत बोलताना दिसत आहेत. यादरम्यान हकाबी मजाकमध्ये म्हणतात की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायलचे नेते व्यवस्थित आहेत हे पाहण्यासाठी पाठवले. मिस्टर प्राइम मिनिस्टर यांनी येथे ऐकून तपासण्यास सांगितले की तुम्ही ठीक आहे ना ते…

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...