AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींपेक्षाही श्रीमंत असलेल्या एलॉन मस्क याने निवडणुकीत 26383033200 रुपये थेट केले खर्च, ट्रम्प यांच्या..

अमेरिकेत निवडणुका तोंडावर आहेत. त्यापूर्वीच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला धावून एलॉन मस्क आल्याचे बघायला मिळतंय.

अंबानींपेक्षाही श्रीमंत असलेल्या एलॉन मस्क याने निवडणुकीत 26383033200 रुपये थेट केले खर्च, ट्रम्प यांच्या..
Ambani Elon Musk and Donald Trump
| Updated on: Oct 13, 2026 | 8:03 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील, याचा अजिबात नेम नाही. भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. त्यातच अमेरिकेतील निवडणूका तोंडावर आहेत. अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही निवडणुकीत उतरणार नसल्याचे आम्ही ठरवले आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू होते. या युद्धाचा फटका जगाला बसला. भारतालाही युद्धाच्या झळा सोसाव्या लागल्या. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. मात्र, त्यानंतर अमेरिकेने आपली भूमिका बदलली आणि भारतावरील टॅरिफ कमी केला. पुन्हा भारतावर टॅरिफचे संकट कायम आहे.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांनी राजकीय पक्ष आणि निवडणुकीशी संबंधित संस्थांना मोठ्या प्रमाणावर देणगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क दोघे चांगले मित्र आहेत. त्यातच आता मोठी मदत एलॉन मस्क यांनी दिल्याचे बघायला मिळतंय.

द न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालानुसार, मस्क यांनी जुलै महिन्यापासून उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांना तब्बल 276 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे. या रक्कमेसह 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांसाठी ते सर्वात मोठे खाजगी देणगीदार बनले आहेत. निवडणुका तोंडावर असतानाच त्यांनी थेट 26,38,30,33, 200 रुपये खर्च केले.

एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री पुन्हा एकदा बहरताना दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या निवडणुका तोंडावर असताना एका मागून एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. होर्मुज खाडीत अमेरिकेचे सैन्य होते. ते सैन्यही अमेरिकेने परत बोलावले आहे. इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तयार झाल्याचे बघायला मिळाले. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या घोषणा या केल्या जात आहेत. यंदाही डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही. अंबानीपेक्षाही एलॉन मस्क श्रीमंत आहेत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान