AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत घडतंय भयंकर, थेट मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती तेच…

अमेरिका आणि इराण युद्ध पेटले. मात्र, अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशा काही गोष्टी युद्धात घडल्या. अनेकदा त्यावर डोनाल्ड ट्रम्प बोलले. होर्मुज खाडीत नाकेबंदी केल्यानंतर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका बसताना दिसत आहे.

होर्मुज खाडीत घडतंय भयंकर, थेट मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प यांना ज्याची भीती तेच...
Donald Trump
| Updated on: Apr 15, 2026 | 12:29 PM
Share

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला नाकीनऊ आलेत. होर्मुज खाडीत तणाव कायम आहे. यादरम्यानच युरोपकडून मोठा धक्का अमेरिकेला दिला जात आहे. युरोपकडून गुप्त प्लॅन तयार केला जात आहे. युरोपियन देश होर्मुज खाडीच्या सुरक्षेसाठी नवीन प्लॅन तयार करत आहेत. अत्यंत गुप्तपणे काम सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना यापासून दूर ठेवण्याचा निर्णय युरोपियन देशांनी घेतला. रिपोर्टनुसार, जाणुनबुजून या योजनेपासून अमेरिकेला दूर ठेवले जात आहे आणि त्यांना सहभागी केले जात नाही. इराण आणि ओमानला यात सहभागी केले जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रो यांनी म्हटले की, या योजनेत अशा देशांना सहभागी करून घेतले जाणार नाही, जे या युद्धातील भाग आहेत. त्यांनी जोर देत स्पष्ट केले की, हा एक मोठा आंतराष्ट्रीय प्रयत्न आहे. पण युद्धात सहभागी असलेल्या देशांना यातून दूर ठेवले जाईल.

विशेष म्हणजे जर्मनी देखील यात असून त्यांनी पुढाकार घेतला. याबाबत बैठकीचेही आयोजन करण्यात आले. बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारेचा अमेरिकेचा सहभाग नसणार आहे. विशेष बाब म्हणजे या बैठकीकरिता भारत आणि चीनला निमंत्रण पाठवण्यात आले. वियोनच्या रिपोर्टनुसार, या योजनेचे तीन मुख्य उद्देश आहेत. हा अमेरिकेसाठी खरोखरच अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल.

पहिला उद्देश म्हणजे रस्त्यात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढणे, होर्मुज खाडीत असलेल्या बॉम्ब सुरंगांना दूर करून मार्ग सुरक्षित करणे आणि तिसरा युद्धानंतर जहाजांना सुरक्षित वाहतूक करता यावी. मात्र, या योजनेत अमेरिकेला युरोपने साईट केल्याचे बघायला मिळत आहेत. अमेरिकेच्या अत्यंत जवळच्या मित्रांनीही अमेरिकेला दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे बघायला मिळाले.

मुळात म्हणजे इराणसोबतच्या युद्धात पहिल्या दिवसापासून डोनाल्ड ट्रम्प एकटे पडल्याचे बघायला मिळाले. अनेक देशांना त्यांनी थेटपणे मदत मागितली. पण एकही देश त्यांच्या मदतीकरिता पुढे आला नसल्याचे बघायला मिळाले. अमेरिकेने ज्याचा साधा विचारही केला नाही, अशा गोष्टी त्यांना युद्धात बघायला आणि अनुभवायला मिळाल्या. जे चांगले मित्र होते, त्या देशांनीही साथ सोडली.

Follow Us
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...