China Rain flood : चीनमध्ये पावसाचं थैमान, जवळपास 500 कोटींचं नुकसान

चीनमध्ये (China) मुसळधार पावसाने कहर माजवला आहे. (Heavy Rain in China) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने भूस्खलन झालं आहे. (Landslide in China). भूस्खलनामुळे काही भागात वीजेचे खांब कोसळले आहेत.

China Rain flood : चीनमध्ये पावसाचं थैमान, जवळपास 500 कोटींचं नुकसान
China Rain
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 3:23 PM

बीजिंग : चीनमध्ये (China) मुसळधार पावसाने कहर माजवला आहे. (Heavy Rain in China) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने भूस्खलन झालं आहे. (Landslide in China). भूस्खलनामुळे काही भागात वीजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला आहे. चायना न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये आतापर्यंत जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

जोरदार पावसामुळे हेनान प्रांतातील (Henan province) मोठं शहर असलेल्या झेंगझाऊ (Zhengzhou) इथं काही ब्रीज आणि बोगदे बंद करावे लागले. गेल्या महिन्यातच पुरामुळे चीनमध्ये 292 लोकांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये 95 प्रवासी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शान्क्सी (Shaanxi) प्रांतात 24 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांसह परिसराचं जवळपास 500 कोटींचं नुकसान झालं आहे.

तुफान पावसाने दुकानं बंद

जोरदार पावसामुळे दक्षिण पश्चिममधील हेनान, शान्क्सी सिचुआनमधील (Sichuan) जवळपास 25 राज्यमार्ग बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दुकानं, बाजारपेठा बंद आहेत.

मागील आठवड्यातही तुफान पाऊस

चीनमध्ये गेल्या आठवड्यातही जोरदार पाऊस कोसळला होता. हुबई प्रांतात पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रांतात 503 मिमी पाऊस झाला. ज्यामुळे 3.5 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं.

VIDEO : चीनमध्ये महापुराचं थैमान

संबंधित बातम्या  

Special Report | चीन मेट्रोची ही स्थिती, मुंबईचं काय होणार?

जगातील सर्वात मोठ्या धरणाला तडा जाण्याची शक्यता, चीनच्या अनेक राज्यांत महापूर

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....