AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी किलोला ३० लाख भाव, हिमालयीन व्हियाग्रा यार्सागुम्बा आता का झाले कवडीमोल?

नेपाळची व्हियाग्रा म्हटल्या जाणाऱ्या यार्सागुम्बाचे विक्रेते आता संकटाशी सामना करीत आहे. याचे कारण ३० लाख रुपये प्रति किलोग्रॅम विकले जाणारे हे औषधीय कवक कवडीमोल भावात विकले जात आहे.

एकेकाळी किलोला ३० लाख भाव, हिमालयीन व्हियाग्रा यार्सागुम्बा आता का झाले कवडीमोल?
CATERPILLER FUNGUS - himalayan yarsagumba
| Updated on: Sep 30, 2026 | 6:07 PM
Share

हिमालयीन वियाग्रा म्हणून ओळखली जाणारी नेपाळमध्ये सापडणारी प्रसिद्ध यार्सागुम्बा ( एकप्रकारेचे बुरशी किंवा कवक ) अनेक काळापासून पहाडी लोकांचे कमाईचे साधन राहिले आहे. सर्वसाधारणपणे यार्सागुम्बा ( हिमालयीन वियाग्रा ) ची किंमत ३० लाख रुपये दिली होती. परंतू बदलत्या परिस्थिती खरेदीदार मिळत नसल्याने या वनस्पतीला दुर्गम डोंगरातून शोधून आणून विकणाऱ्यांना आता ती कवडीमोल दरात विकावी लागत आहे. यामुळे नेपाळच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ते आता इतर कामधंदे शोधण्यासाठी भारतात पलायन करण्यास मजबूर झाले आहेत.

यार्सागुम्बा गोळा करणारे संकटात

दि काठमांडू पोस्टच्या बातमीनुसार जे लोक ओषधीय कवक यार्सागुम्बा मिळवण्यासाठी आवश्यक सामान आणि उपकरणावर ६० हजार रुपये खर्च करणाऱ्यांना मुश्कीलीने १,२०,००० रुपयांची कमाई होत आहे. जीव धोक्यात घालून यार्सागुम्बा मिळवूनही त्यांना त्याची योग्य किंमत मिळेनाशी झाले आहे.याचे कारण मागणीत घट आणि मिळणाऱ्या यार्सागुम्बाची ढासळलेली गुणवत्ता आहे. ग्लोबल वार्मिंगने यार्सागुम्बा मिळणे कठीण झाले आहे. जी मिळतेय की अल्प विकसित असल्याने बाजारात तिची योग्य किंमत मिळत नाही.

यार्सागुम्बामुळे नेपाळची होती मोठी कमाई

गेल्या वर्षी मुगुमध्ये उत्पादित यारसागुम्बा १८ लाख रुपये प्रति किलोग्रॅम विकला होता. या वर्षी आतापर्यंत संभागीय वन कार्यालयाने केवळ १० किलोग्रॅम यारसागुम्बाचे पारगमन परमिट जारी केली आहे.

गेल्या वर्षी या कार्यालयाने २२ किलोग्रॅमचे परमिट जारी केले होते. राष्ट्रीय उद्यानाने ३३ किलोग्रॅमचे परमिट जारी केले होते. यारसागुम्बा हे मुगुच्या मुगुम करमारोंग ग्रामीण नगरपालिकेच्या कोइकी, थुलो कोइकी, रिमार, टांके आणि अन्य क्षेत्रात आढळते. या वर्षी सुमारे ४,२००० संग्राहकांनी या चराऊकुरणातून कवक एकत्र केले होते. ज्यामुळे ग्रामीण नगरपालिकांना २८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर