AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hiroshima : मृत्यूची आकाशातून झडप, अणुबॉम्ब टाकणारा कोण तो पायलट? मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी काय घडले?

Remembering Hiroshima and Nagasaki : मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी 6 ऑगस्ट रोजी आकाशातून काळाने घाला घातला. हिरोशीमा आणि नंतर नागासाकी या शहरांना अणुबॉम्बने बेचिराख केले. नेमकं काय घडलं त्या दिवशी?

Hiroshima : मृत्यूची आकाशातून झडप, अणुबॉम्ब टाकणारा कोण तो पायलट? मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी काय घडले?
हिरोशिमा, मानवी इतिहासातील काळाकुट्ट दिवस
| Updated on: Aug 06, 2025 | 10:54 AM
Share

प्रत्येक वर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवसाची आठवण जागवली जाते. मानवी इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे. 80 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेने केवळ जपानमधीलच नाही तर जगभरातील अनेकांना अनामिक भीती वाटते. याच दिवशी 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या अणुबॉम्बने हे शहर बेचिराख झाले. या घटनेने मानवाला अणुबॉम्बचे परिणाम अधोरेखित केले. आता मानवतेचा ठेकेदार झालेल्या अमेरिकेला त्यावेळी जपानी लोकांची दया माया आली नाही. त्याने हिरोशिमावर अणुबॉम्बचा प्रयोग केल्यावर तीन दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर पण बॉम्ब टाकला. जग त्याने हादरले. मानव जात शहारली. ही चूक कळायला अमेरिकेला कित्येक वर्ष लागली. त्यांनी ही चूक झाल्याचे थेट मान्य केले नाही. पण संवेदना व्यक्त करायला ही पुढे कित्येक वर्षे खर्ची घातली. काय आहे हिरोशिमाची ती भयावह कहाणी? लिटिल बॉय हिरोशिमावर टाकण्यामागील कारण काय? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था