AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | इस्रायलला युद्ध खूपच महाग पडणार, इतक्या हजार कोटींचा येणार खर्च

Israel-Hamas War | Israel Palestine Conflict बद्दल एक लेख छापण्यात आलय. ज्यात हापोलिमच्या हवाल्याने युद्धातील खर्चाबद्दल अंदाज वर्तवण्यात आलाय. अंदाजानुसार हा खर्च खूप मोठा आहे. ज्यात इस्रायलच सुद्धा नुकसान आहे.

Israel-Hamas War | इस्रायलला युद्ध खूपच महाग पडणार, इतक्या हजार कोटींचा येणार खर्च
Israel-Hamas War Image Credit source: AFP
| Updated on: Oct 13, 2023 | 1:51 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमधील युद्धा वाढत चालल आहे. या युद्धात इस्रायलच जिवीतहानी बरोबर सार्वजनिक संपत्तीच नुकसान झालय. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त नुकसान हमासच गाझा पट्टीत झालय. गाझा पट्टीत खूप वाईट स्थिती आहे. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1354 आहे. इस्रायलची बाजू या युद्धात वरचढ आहे. पण त्यांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. Israel-Hamas War युद्धाच्या खर्चावरुन इस्रायलमधील मोठी बँक हापोलिमने आपला अंदाज जाहीर केलाय. दोन्ही देशांमध्ये कुठलही युद्ध अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक असतं. इस्रायल आणि हमासच्या युद्धावरुन आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने इशारा दिलाय.

इस्रायल आणि हमासमधील युद्ध फक्त दोन देशांच्या इकोनॉमीला प्रभावित करणार नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. इस्रायलमधील एका वर्तमानपत्रात Israel Palestine Conflict बद्दल एक आर्टिकल छापण्यात आलय. ज्यात हापोलिमच्या हवाल्याने युद्धातील खर्चाबद्दल अंदाज वर्तवण्यात आलाय. Bank Hapoalim नुसार, हमासला मूळापासून संपवण्यासाठी इस्रायलला जवळपास 27 अब्ज इस्रायली शेकेल इतका मोठा खर्च येईल. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा किती?

बँक होपोलिमने वर्तवलेला अंदाज अमेरिकी डॉलरमध्ये पाहिला, तर 6.8 अब्ज डॉलरचा खर्च येऊ शकतो. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा कन्वर्ट केला, तर इस्रायलचा होणारा एकूण खर्च जवळपास 56,804 कोटी रुपये असेल. युद्ध आणखी किती लांब खेचलं जाणार, याबद्दल आताच कुठला अंदाज वर्तवण घाईच ठरेल. गाझा पट्टीत इस्रायलच्या बॉम्ब वर्षावामुळे मोठ नुकसान झालय. 3 लाख सैन्य इस्रायलने जमवलय. हे सैन्य कुठल्याही क्षणी गाझा पट्टीत घुसू शकतं. सध्या गाझापट्टीत इस्रायलकडून सतत बॉम्बफेक सुरु आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?