AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनला ज्याची भयंकर भीती तोच निर्णय भारताने घेतला, थेट उडाली झोप, मोठे पाऊल..

भारत आणि चीनचे संबंध सुरूवातीपासूनच व्यवस्थित राहिले नाहीत. चीन कायमच भारताविरोधात कुरघोड्या करतो. मात्र, अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशातील संबंध सुधारताना दिसली. आता भारताने चीनला धक्का देणारा निर्णय घेतला आहे

चीनला ज्याची भयंकर भीती तोच निर्णय भारताने घेतला, थेट उडाली झोप, मोठे पाऊल..
India and China
| Updated on: Feb 20, 2026 | 2:42 PM
Share

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि चीनमधील संबंध सुधारताना दिसले. अनेक वर्षांपासून भारत आणि चीनमधील संबंध तणावात होते. मात्र, जसाही अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला तसा चीन भारताच्या जवळ आला आणि थेट अनेक मोठे करार भारतासोबत केले. अमेरिकेने आता भारतावरील टॅरिफ कमी केला असून 50 टक्के टॅरिफ काढून 18 टक्क्यांवर आणला. भारतासोबतच अमेरिकेने चीनवर 200 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर मोठा युटर्न अमेरिकेने घेतला. चीन हा रशियाकडून सर्वात जास्त कच्चे तेल खरेदी करणारा जगातील देश आहे. मात्र, चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ लावला नाही. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन थेट भारताच्या बाजूने मैदानात उतरला, अमेरिकेचा जोरदार विरोध केला. पण भारत चीनवर कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेऊ शकत नाही, हे वस्तूस्थिती आहे.

आता नुकताच भारताने चीनला अत्यंत मोठा धक्का दिला. भारताने मोठा निर्णय घेत पॅक्स सिलिकामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावर भारताने सही देखील केली. महत्त्वपूर्ण खनिजे ते आर्टिफिशियल इंटेलिजेंससाठी सप्लाई चेन मजबूत करण्यासाठी मदत करेल. रेअर अर्थ मेटलमध्ये ही भागीदारी महत्वाची ठरेल.

पॅक्स सिलिका से भागीदारी केल्यावर भारताच्या दुर्लभ पृथ्वीच्या खनिजांसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हा भारताने थेट धक्का चीनला दिल्याचे बोलले जात आहे. हे महत्त्वाच्या खनिजे आणि एआयसाठी पुरवठा साखळी देखील मजबूत करू शकते, हा भारताचा मोठा विजय नक्कीच म्हणावा लागेल.

चीन आणि भारतामध्ये मोठे सीमा वाद आहेत. भारत आणि चीनी सैनिकांमध्ये मोठी झडपही झाली. भारताचा अमेरिकेसोबत वाढलेला तणाव बघता चीनने भारतासोबत जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न केला. हेच नाही तर रशियाचे अध्यक्ष पुतिन हे चीन दाैऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चीनला गेले होते. पुतिन आणि नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटोही व्हायरल झाली होती. यादरम्यान भारताने थेट निर्णय घेत चीनला धक्का दिला.

Follow Us
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप
शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांचं थेट पंतप्रधान मोदींना बारामतीचं निमंत्रण; चर्चांना उधाण
धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा बचाव
Video | धो धो धो पावसात चक्क शाळाच... दोरीच्या सहाय्याने चिमुकल्यांचा रेस्क्यु, धडकी भरवणारा व्हिडीओ समोर
PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; मागितली माफी
मोठी बातमी! PM मोदींचा व्हिडिओ हटवल्यानंतर मेटाचा यू-टर्न; तांत्रिक चूक म्हणत मागितली माफी
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं