AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडले, मोठा हाहाकार, सऊदीचा धक्कादायक निर्णय, थेट पाईपलाईनच..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठे संकट जगापुढे उभे आहे. सऊदीने एक निर्णय घेतला, ज्यानंतर जगाची झोप उडाली आहे. जागतिक बाजारात स्थिती तणावपूर्ण आहे. भारताला ज्याची भीती तेच घडल्याचे बघायला मिळतंय.

भारताला ज्याची भीती तेच घडले, मोठा हाहाकार, सऊदीचा धक्कादायक निर्णय, थेट पाईपलाईनच..
crude oil pipeline
| Updated on: Sep 14, 2026 | 2:43 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. अमेरिकेने इराणवर हल्ले केल्यानंतर तणाव वाढला. ज्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यातच आता सऊदी अरेबियाने असा एक निर्णय घेतला ज्याने भारताची झोप उडाली. सऊदी अरेबियाने थेट होर्मुज खाडीला बायपास करून जाणारी सर्वात महत्वाची पाईपलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. तीन टक्क्यांनी कच्च्या तेलाच्या किमती एका झटक्यात वाढू शकतात. सऊदीच्या विदेश मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इराकने रियाद आणि मदीना येथील पाईलपालाईनला निशाणा बनवले. त्यानंतर त्यांनी ही पाईपलाईन बंद करण्याचा निर्णय घेतला. वाद अधिक वाढताना दिसत आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 108 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचल्या आहेत. सऊदीच्या विदेश मंत्रालयाचे म्हणणे आहे की, ईस्ट वेस्ट पाईपलाईनला निशाणा बनवण्यात आल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. काही लोक गंभीर जखमी झालेत. सऊदीने स्पष्ट केले की, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांनी ही पाईपलाईन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पाईपलाईनच्या मदतीने दररोज 50 ते 70 बॅरल तेल घेऊन जाऊ शकते.

अमेरिका इराण यांच्यातील संघर्षामुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. आता पाईपलाईन बंद केल्याने जागतिक बाजारावर संकट आहे. तज्ज्ञांच्या मते, पाईपलाईन बंद झाल्याने मोठे संकट उभे आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा अचानक कमी झाल्याने भारतीय तेल कंपन्याही तणावात आहेत. जर ही पाईपलाईन काही दिवस बंद राहिली तर कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचली.

भारत हा कच्च्या तेलासाठी इतर देशांवर अबलंबून आहे. ज्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना इतर पुरवठारदार शोधावे लागणार आहेत. जर स्थिती अशीच राहिली तर भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. जागतिक बाजारात स्थिती गंभीर आहे. भारताच इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होताना दिसली. त्यात आता मोठी धोक्याची स्थिती पुढे उभी आहे.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान