AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. यादरम्यान इराणबद्दल अनेक दावे केले जात आहेत. या दाव्यामध्ये इराणकडून थेटपणे मोठा खुलासा करण्यात आला. पाकिस्तानला मोठा धक्का इराणने दिला. इराणने काही गोष्टींवर स्पष्टीकरण दिले.

पाकिस्तान आपटला तोंडावर, इराणकडून सर्वात मोठा दणका, जगापुढे थेट..
Pakistan
| Updated on: Apr 10, 2026 | 8:27 AM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारावर चर्चा होणार आहे. या बैठकीचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आले. स्वत: दहशतवादाला समर्थन करणारा देश थेट युद्धबंदी करार करण्याकरिता मध्यस्थी करत आहे. या युद्धात पाकिस्तान अगोदरपासूनच पुढे पुढे करताना दिसला. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भारताच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला केला. कायमच पाकिस्तान दहशतवादाला समर्थन करतो आणि भारतात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा प्रयत्न करतो. तोच पाकिस्तान आज दोन देशांमधील युद्ध रोखण्याकरिता मध्यस्थी करत आहे. इराण आणि इस्त्रायलला दोघांनीही पाकिस्तानची मध्यस्थी पसंत नाही. पण अमेरिकेमुळे पाकिस्तानमध्ये या बैठकीचे आयोजन केले गेले.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले होते. मात्र, इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, असे काही घडलेच नाही. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. ही वृत्ते खोटी असल्याचे इराणकडून सांगण्यात आले. कोणीही पाकिस्तानमध्ये गेले नसल्याचे इराणकडून ठामपणे सांगण्यात आले.

इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्नीमच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ दोघेही तेहरानमध्ये आहेत. ते पाकिस्तानमध्ये गेले नाहीत. दोघेही तेहरानमध्ये आपल्या कामात व्यस्त आहेत. मीडियामध्ये चालवले जात आहे की, दोघे इस्लामाबादला पोहोचले आहेत, ते चुकीचे आहे. दोघेही तेहरानमध्ये आहेत. इराणच्या शिष्टमंडळाने फक्त पाकिस्तानला गेलेला दावा फेटाळला नाही तर त्यांनी थेटपणे सांगितले की, सध्या कोणतीही चर्चा शक्य नाही.

इराणकडून स्पष्ट केले की, जोपर्यंत लेबनॉनवरील हल्ले थांबवली जात नाहीत, तोवर कोणतीही चर्चा होणार नाही. इस्त्रायलला कोणत्याही परिस्थितीमध्ये लेबनॉनवरील हल्ले थांबवावी लागतील. इराणच्या फार्स वृत्तसंस्थेनेही याच मुद्द्याचा पुनरुच्चार करत म्हटले की, अमेरिकेशी चर्चा करण्याचा तेहरानचा कोणत्याही हेतू नाही. म्हणजेच काय तर इतक्या पुढे पुढे करणाऱ्या पाकिस्तानच्या हाती शेवटी काहीच लागणार नाही. इराणने चर्चेला नकार दिला.

Follow Us
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
छत्रपती संभाजीनगर: वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द,
मोठी बातमी!18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची रेशन कार्ड होणार रद्द, अचानक काय घडलं?
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितलं...
45 लाख गाड्या, 5 टप्प्यात 6 कोटी मराठे... मनोज जरांगेंनी सांगितला मोठा प्लॅन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, फडणवीसांनी केलं स्वागत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्वागत