AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती गुड न्यूज येणार.. इराणची मोठी खेळी, थेट अमेरिकेला 7 दिवसात..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. इराणने कतारकडे युद्धविरामचा प्रस्ताव दिला. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, इराण कोणत्याही प्रकारच्या धमक्या अजिबात सहन करणार नाही.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती गुड न्यूज येणार.. इराणची मोठी खेळी, थेट अमेरिकेला 7 दिवसात..
US Iran
| Updated on: Sep 26, 2026 | 7:03 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध टोक्याला पोहोचले. मोठे हल्ले केले जात होती. यारदरम्यान इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. इराणने कतारकडे युद्धविरामचा प्रस्ताव दिला. इराणकडून आता युद्धविरामचा चेंडू अमेरिकेकडे टाकण्यात आला. इराणने होर्मुज खाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव अमेरिकेकडे दिला. इराणचे म्हणणे आहे की, जर अमेरिकेने आमच्या तीन अटी मान्य केल्या तर पुढील सात दिवसात आम्ही होर्मुज खाडी पुन्हा सुरू करू. यासोबतच दोन्ही देशात परमाणूच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू होईल. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, आता निर्णय अमेरिकेला घ्यावा लागेल. अराघची यांच्या म्हणण्यांनुसार, इराणने हा प्रस्ताव कतारच्या माध्यमातून अमेरिकेकडे दिला आहे. जर आता अमेरिकेने आमचा प्रस्ताव स्वीकारला तर पुढील सात दिवसात आम्ही होर्मुज खाडी सुरू करू.

इराणने त्यांच्या प्रस्तावात मुख्य तीन मागण्या अमेरिकेपुढे ठेवल्या आहेत. इराणी बंदरांबाहेर अमेरिकेच्या नाैसैनेची नाकाबंदी आहे. ती नाकाबंदी तात्काळ हटवली जावी. इराणच्या तेलावर जे काही निर्बंध अमेरिकेने लावली आहेत, ती सर्व निर्बंध त्यांनी हटवावी. एक असा युद्धविराम आम्हाला हवा ज्यात लेबनानचा देखील सहभाग असावा. जर आता अमेरिकेने हा प्रस्ताव मान्य केला तर सात दिवसात होर्मुज खाडी सुरक्षित होईल.

गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यश मिळत नाही. शेवटी आता होर्मुज खाडी सुरक्षित करण्यासाठी इराणनेच प्रस्ताव दिला. न्यूज एजन्सी रॉयटर्स यांच्या रिपोर्टनुसार, अब्बास अराघच यांनी म्हटले की, आता निर्णय अमेरिकेच्या हातात आहे. यादरम्यानच त्यांनी म्हटले की, इराण दबाव, धमकीसोबत अजिबात सहन करणार नाही.

आता सर्वकाही अमेरिकेच्या हातात आहे. सध्या अमेरिकेच्या दाैऱ्यावर चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग आहेत. त्यातच इराणकडून युद्धविरामचा प्रस्ताव देण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता कुठेतरी थांबण्याचे संकेत आहेत. अमेरिका होर्मुज खाडी आमचाच भाग असल्याचा दावा अनेकदा करताना दिसली.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत