AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणचा मास्टर प्लॅन, अन्नाचे गोदाम फुल, होर्मुजच्या माध्यमातून…

इराण आणि अमेरिका युद्धाला 20 दिवस होऊन गेली आहेत. यादरम्यानच युद्ध अधिक दिवस चालण्याचे मोठे संकेत आहेत. इराणकडून युद्ध सुरू असतानाच मोठे पाऊले उचलली जात आहेत. प्रत्येक गोष्टीची दक्षता घेतली जात आहे. नुकताच अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे.

अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणचा मास्टर प्लॅन, अन्नाचे गोदाम फुल, होर्मुजच्या माध्यमातून...
Iran
| Updated on: Mar 22, 2026 | 10:55 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. इस्त्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यापुरतेच हे युद्ध मर्यादित राहिले नाही तर या युद्धाचा थेट मोठा फटका सर्वांनाच बसताना दिसत आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसची मोठी समस्या आजच्या घडीला उभी आहे. होर्मुजमधून एकही जहाज जाणार नाही, याकरिता मोठा पहारा इराणकडून दिला जात आहे. संपूर्ण होर्मुज खाडी बंद असून मोठा जाम लागला आहे. एखादं दुसरं जहाज तिथून जात आहे. इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज पुढे जाऊच शकत नाही. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणकडून अन्न पुरवठ्यात तुटवडा पडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. युद्ध जास्त काळ चालले तर इराणमधील अन्नाची मोठी कमी निर्माण होऊ शकते.

मरीन टॅकिंग डेटानुसार, होर्मुज खाडीतून 15 आणि 16 मार्च दरम्यान फक्त सहा ते सात जहाज गेले असतील. यापेक्षा जवळपास सर्वांनी इराणच्या इमाम खुमेनी बंदरगाहवर माल उतरवला. येथे माल उतरवल्यानंतर हे जहार पुन्हा होर्मुज खाडीतून परतले. या जहाजांपैकी एक गियाकोमेटी होते, ज्यात कॅनडाचे सोयाबीन आणले गेले.

अन्न इतर देशातून बऱ्यापैकी इराण आयात करतो. रिपोर्टनुसार, इराण दरवर्षी 1.5 मिलियन टन मक्का उत्पादन करतो. त्यापैकी 8 मिलियन टनपर्यंत आयात करतो. शेती ही या देशासाठी मोठी समस्या आहे. तिथे पाणीची कमी असल्याने पिक म्हणावे तसे चांगले येत नाही, ही तेथील शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे. युद्धादरम्यान इराणकडून 4 मिलियन टन गहू रणनितिक भंडार म्हणून ठेवण्यात आला.

हा गहू पुढचे चार महिने आरामात पुरेल. कृषी मंत्री गोलामरेजा नूरी गेजेलजेह यांनी म्हटले की, बेकरींना तब्बल 2 महिन्यांचे पीठ देण्यात आले आहे. यादरम्यानच त्यांनी नागरिकांना आव्हान केले की, त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. युद्ध अधिक दिवस चालले तरीही नागरिकांना अन्नाची कमी होऊ नये, याकरिता मोठे पाऊल इराणकडून उचचली जात आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?