AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची मोठी घोषणा, अमेरिकेची सर्वात मोठी अट इराणला मान्य?, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. युद्धबंदीची दोन आठवड्यांकरिता घोषणा करण्यात आली. यादरम्यान युद्धबंदी करारावर चर्चा होत आहे. यादरम्यानच आता घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे.

अमेरिकेची मोठी घोषणा, अमेरिकेची सर्वात मोठी अट इराणला मान्य?, थेट..
Donald Trump
| Updated on: Apr 14, 2026 | 4:18 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीची पहिली बैठक निष्फळ ठरली. यादरम्यानच आता अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला. दुसऱ्या होणाऱ्या बैठकीत मार्ग निघू शकतो, असे सांगितले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या शांतता करार बैठकीसाठी इराणकडून संपर्क साधण्यात आल्या. हेच नाही तर जे.डी व्हान्स यांनी इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत आता प्रगती झाल्याचेही म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा खुलासा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेकडून इराणवर कडक नाकेबंदी लागू करण्यात आली. कोणत्याही प्रकारचा व्यापार इराण करू शकणार नाही. अमेरिकेची स्पष्ट भूमिका असेल की, इराणकडे कोणत्याही प्रकारची अण्वस्त्रे नसणार आहेत. जर याकरिता ते तयार नसतील तर कोणत्याही प्रकारचा करार केला जाणार नाही.

जगाला ब्लॅकमेल करण्याची परवानगी कोणालाही देऊ शकत नाही. जे.डी व्हान्स की, अण्वस्त्राच्या मुद्दात इराणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही ही चर्चा अधिक लांबवायची नाही. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेने 20 वर्षांकरिता इराणला युरेनियन संवर्धन थांबवावे आणि देशातून उच्च संवर्धित साठा हटवण्याची मागणी केली.

यादरम्यान 20 वर्षांचा कालावधी कमी करण्याची मागणी इराणकडून करण्यात आली. इराण अणुसंवर्धात तडजोड करण्याच्या स्थिती असल्याचे कळत आहे. इराण या मुद्द्यातून माघार घेण्याच्या तयारीत आहे. इराणने अमेरिकेला कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. याच मुद्द्यातून बैठकीत मतभेद झाल्याचे कळतंय. आता इराणकडून एक पाऊस मागे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिकेने थेट याबाबत घोषणा केली. मात्र, अमेरिकेच्या या दाव्याबद्दल इराणकडून अजून कोणताही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. इराणच्या होर्मुज खाडीत अमेरिकेने नाकेबंदी केल्याने मोठे संकट निर्माण झाले. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे इराणला धक्का बसला. युद्ध एका वेगळ्या स्थिती पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. भारतालाही या युद्धाचा मोठा फटका बसल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?