AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! मोठा हल्ला, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यु… ज्याची भीती तेच..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत तणाव आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. यादरम्यानच आता जगाचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येत आहे. अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल 14 लोकांचा जीव गेला.

जगात हाहाकार! मोठा हल्ला, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यु... ज्याची भीती तेच..
Israel launches major attack
| Updated on: Apr 27, 2026 | 7:39 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. एक महिन्यापेक्षाही अधिक काळ होऊनही या युद्धातून मार्ग निघत नाहीये. दुसरी शांतता बैठकही रद्द करण्यात आली. होर्मुज खाडीत तणाव आहे. होर्मुज खाडी आता पूर्णपणे बंद आहे. अमेरिकेने होर्मुज भोवती मोठी नाकेबंदी केली. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे मोठे संकट जगावर आहे. यादरम्यानच आता पुन्हा एकदा इस्त्रायल आणि लेबनान यांच्यात तणाव वाढला. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी दक्षिण लेबनान येथे इस्त्रायलने मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 14 नागरिक ठार झाले. 37 लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. युद्धसंधीची घोषित करण्यात आल्यानंतरही हल्ले केली जात आहेत. युद्धसंधीची घोषणा जाहीर झाल्यानंतर इस्त्रायलकडून सतत हल्ले केले जात आहेत.

त्यामध्येच हा युद्धसंधीमधील मोठा हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता मोठा तणाव निर्माण झाला. इस्त्रायल लष्कराच्या माहितीनुसार, वायुसेनेने हिजबुल्लाहचे तीन ड्रोन पाडले आहेत. पश्चिम गॅलिली प्रदेशात सायरन वाजल्यानंतर या ड्रोनचा मागोवा घेण्यात आला. हे सीमेत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना नष्ट करण्यात आले. मात्र, हा दावा लेबनानने खोडून काढला आहे.

इस्रायल संरक्षण दलाच्या एका प्रवक्त्याने यापूर्वी दक्षिण लेबनानमधील अनेक गावांना खाली करण्याचा इशारा दिला होता. त्यामध्येच आता मोठे हल्ले केले जात आहेत. लेबनानवर होणाऱ्या हल्ल्यादरम्यान इराणने यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर युद्धसंधीची घोषणा करण्यात आली. आता पुन्हा एकदा तणाव वाढत आहे. इराण आणि अमेरिका युद्धातही तोडगा निघू शकत नाही.

होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश मिळत नाही. पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनिमित्त पहिली बैठक झाली. मात्र, या बैठकीतून कोणत्याही प्रकार तोडगा निघू शकला नाही. आता तर दुसरी बैठकही रद्द करण्यात आली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल