जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?

अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे 2021 च्या तिसऱ्या तिमाहित (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO) आपल्या पदाचा त्याग करु शकतात.

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 7:59 AM

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे 2021 च्या तिसऱ्या तिमाहित (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO) आपल्या पदाचा त्याग करु शकतात. Amazon.com Inc ने दिलेल्या माहितीनुसार, बेजोस त्यांच्या ‘इतर पेन्शन्स’वर फोकस करु इच्छितात. बेजोस यांची जागा अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेजचे (AWS) मुख्य कार्यकारी एंडी जेसी घेऊ शकतात (Jeff Bezos To Step Down As Amazon CEO).

यंदा कंपनीने तिसऱ्यांना रेकॉर्डतोड फायदा मिळवला आणि तिमाही विक्री 130 बिलियन डॉलरपेक्षा जास्त झाली आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 9 लाख 48 हजार 253 कोटी रुपये.

कोण आहेत एंडी जेसी?

त्यासोबतच या प्रश्नाचंही उत्तर मिळणार आहे की, कंपनीत जगातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत माणसाचं पद कोण ग्रहण करेल. 53 वर्षीय जेसी यांनी 1997 मध्ये हावर्ड बिझनेस स्कुलमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अ‍ॅमेझॉनमध्ये आले. त्यांनी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची स्थापना केली आणि लाखो लोक याचा वापर केला. तसेच, त्यांनी क्लाऊड प्लॅटफॉर्मही विकसित केले. गेल्या अनेक काळापासून जेसी यांना या पदासाठी दावेदार मानले जात आहे.

जेसी हे टेक्निकल तज्ज्ञ आहेत. त्यांनी नेहमी ओरेकल कॉर्प आणि क्लाउड प्रतिद्वंद्वी मायक्रोसॉफ्ट कॉर्पला चांगली टक्कर दिली. एडब्ल्यूएस विक्रीबाबत ते पुढे आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या एक पत्रात बेजोस म्हणाले, ते अ‍ॅमेझॉनच्या मुख्य निर्णय आणि योजनांशी जोडलेले असतील. पण, आता ते आपल्या परोपकारी प्रयत्नांकडे जास्त लक्ष देतील. ज्यामध्ये डे वन फंड, बेजोस अर्थ फंड आणि अंतरिक्ष अन्वेषण आणि पत्रकारितेशी जोडलेल इतर व्यावसायिक गोष्टींमध्ये सहभागी राहतील.

Jeff Bezos To Step Down As Amazon CEO

संबंधित बातम्या :

VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना

26 वर्षांची हुकूमशाही ते एका महिलेनं आणलेली लोकशाही, पुन्हा सैन्यअधिपत्याखाली गेलेल्या म्यानमारची सगळी कहाणी!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.