AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण.. देव तारी त्याला कोण मारी

Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता 24 वर्षी तरुण.... खड्ड्यातून बाहेर आला तेव्हा मृत्यू समोर दिसत होता... पुराने त्याला गिळलचं होतं, पण... देव तारी त्याला कोण मारी, उपचार सुरु असलेल्या तरुणाने सांगितला थरारक अनुभव...

Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण.. देव तारी त्याला कोण मारी
Nepal Floods
| Updated on: Aug 27, 2026 | 1:26 PM
Share

Nepal Floods : नेपाळमध्ये सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेकांची संसारं उद्ध्वस्त झाली. मातीचा विशाल प्रवाह सर्वकाही वाहून गेलं… अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले. तर काही अद्यापही बेपत्ता आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, 700 लोकं बेपत्ता आहेत. पण या घटनेतून जे नशिबाने बचावले आहेत, त्यांचे थरारक अनुभव आता समोर येत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार, एक 24 वर्षीय तरुण या घटनेतून बचावला आहे. त्या नेपाळी तरुणाचं नाव विवेक कुमाल असं आहे… तर 11 वर्षांची चिमुकली रिहाना लामिछाने देखील तिचा थरारक अनुभव सांगितला आहे.

नेपाळमधील रसुवा जिल्ह्याला लागून असलेल्या बिदुर भागात विवेक कुमाल एका नव्या घराच्या बाहेर शौचालयासाठी 5 फूट खोल खड्डा खोदण्याचे काम करत होता. काम करत असताना अचनाक मोठा आवाज आला पाहिलं तर मातीचा विशाल प्रवाह येत होता. तेव्हा विवेक कुमाल याच्यासोबत काम करणारे सर्व सहकाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.

उपचारा दरम्यान आलेला अनुभव सांगत विवेक म्हणाला. ‘खड्ड्यातून बाहेर पडल्यानंतर पाहिलं तर, माझे सर्व सहकारी पळून लागले होते. पण पळणार तितक्यात मोठ्या लाटेती भिंत आणि मला तिने वाहून नेलं.’ पाण्याने वाहून नेल्यानंतर विवेक आंब्याच्या झाडामध्ये अडकला. त्याने झाडाला घट्ट पकडून ठेवलं. मी सर्वत्र पाहिलं तेव्हा मला कळलं की, ज्या घराचं मी बांधकाम करत होते, ते पाण्याच्या प्रवाहात एक झटक्यात वाहून गेलं. माझ्या डोळ्या देखत सर्वकाही संपलं होतं… समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक याच्या पायाल गंभीर दुखापत झाली आहे.

11 वर्षांची चिमुकली बचावली…

या धक्कादायक घटनेनंतर 11 वर्षीय रिहाना लामिछाने हिने देखील अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला आहे. तिने सांगितल्यानुसार, पूर आल्यामुळे शाळा सोडण्यात आली. रिहाना जेव्हा घरी आली, तेव्हा अचनाक पाण्याची पातळी वाढली आणि मागून विशाल पाण्याचा प्रवाह आला. यामध्ये रिहाना हिचे मित्र वाहून गेले. पण दैव बलवत्तर होतं, म्हणून रिहाना बचावली. एका मित्राच्या सतर्कतेमुळे आणि आईच्या धावपळीमुळे रिहानाला वेळेत वाचवण्यात आले. समोर येत असलेल्या माहितीनुसार, रिहाना हिच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे